शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

पारस येथे मोटारसायकल अपघातात एक ठार, दोघे जखमी

By admin | Updated: May 8, 2017 02:39 IST

मोटारसायकलवरील अन्य दोघांपैकी एकजण गंभीर आणि दुसरा किरकोळ जखमी झाला आहे

पारस : पारस-बाळापूर रस्त्यावर ६ मे रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास भरधाव मोटारसायकल निंबाच्या झाडावर धडकल्यामुळे एक युवक जागीच ठार झाला. मोटारसायकलवरील अन्य दोघांपैकी एकजण गंभीर आणि दुसरा किरकोळ जखमी झाला आहे.मृतकाचे नाव मिथुन बाबुराव अंभोरे (२४) असून, तो पारसच्या बरड भागातील रहिवासी होता. शनिवारी दुपारी मिथुनसह त्याचे दोन मित्र मोटारसायकलने बाळापूरकडे जात असताना त्यांची मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडावर आदळली. या अपघातात मिथुन जागीच ठार झाला, तर अन्य दोघे जण जखमी झाले. त्यापैकी एक गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. यापैकी गंभीर जखमी रुग्णास उपचारासाठी अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसर्‍या किरकोळ जखमी इसमावर अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्याला घरी जाऊ देण्यात आले. मिथुन रोज मजुरीची कामे करीत असे. मिथुनच्या पार्थिवावर शनिवारी रात्री पारस येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबाबत प्रस्तुत वार्ताहराने पारस पोलीस चौकीतील व बाळापूर पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचार्‍यांना विचारले असता सदर घटनेबाबत आपल्याकडे कसलीही माहिती अथवा तक्रार उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.