शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

देशभक्ती गीतांवर बालकांनी केले एक तास स्केटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 13:30 IST

अकोला: सलग एक तास रोलर स्केटिंग खेळून आगळ ावेगळा वर्ल्ड रेकार्ड बुक आॅफ इंडियासाठी विश्वविक्रम करण्याचा उपक्रम शहरात शनिवारी प्रजासत्ताक दिनावर झाला.

अकोला: सलग एक तास रोलर स्केटिंग खेळून आगळ ावेगळा वर्ल्ड रेकार्ड बुक आॅफ इंडियासाठी विश्वविक्रम करण्याचा उपक्रम शहरात शनिवारी प्रजासत्ताक दिनावर झाला.अ‍ॅक्शन रोलर स्केटिंग क्लब व महाराष्ट्र स्केटिंग कोच यांनी आयोजित केलेल्या या विश्वविक्रमी स्केटिंग खेळ उपक्रमात तब्बल ४७ बालकांनी सहभाग घेऊन, देशभक्तीपर गीतांच्या तालावर स्केटिंग खेळून विक्रम केला. या व्यतिरिक्त अनेक जिल्ह्यात हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.प्रजासत्ताक दिनावर आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार विप्लव बाजोरिया, मनपा नेते हरीश अलिमचंदानी, नगरसेविका उषा विरक, बीजीई सोसायटीचे अध्यक्ष डॉ.आर.बी. हेडा, प्रा. सत्यनारायण बाहेती, मनपा महिला बालकल्याण सभापती सारिका जयस्वाल, स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या प्राचार्य मनीषा उंबरकर, स्कॉलर्स किडस्च्या मुख्याध्यापिका राधिका कनोजिया, अ‍ॅक्शन रोलर स्केटिंग क्लब अध्यक्ष डॉ. रवी अलिमचंदानी, सचिव व संयोजक नरेंद्र अग्रवाल उपस्थित होते.यावेळी खासदार धोत्रे यांनी हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमाचा प्रारंभ केला. नरेंद्र अग्रवाल यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणात बाल विद्यार्थ्यांनी स्केटिंगचे कौशल्य दाखवित एक तास स्केटिंग करून महानगराचे नाव कलेतही सर्वदूर गतिमान केले. मान्यवर अतिथींनी आपल्या मनोगतात शुभेच्छा बहाल केल्या. पालक दीपक सोनी व स्पर्धक बालकांनीही आपल्या प्रतिक्रिया देत या अभिनव स्पधेर्चे कौतुक केले.यावेळी स्केटिंग असोसिएशनचे सचिव सचिन अमीन तथा पोदार शाळेचे क्रीडा शिक्षक नायर यांचे स्वागत करण्यात आले. प्रारंभी स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या विध्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर करून उपक्रमास प्रारंभ केला. व्यवस्थापन पर्यवेक्षक सुगमचंद तापडिया विद्यालयाचे प्राचार्य दीपक बिरकड, दत्तगुरू अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य प्रा. विजय अग्रवाल, राधिका कनोजिया यांनी केले. संचालन सविता अग्रवाल यांनी तर आभार प्रा. कैलास वानखडे यांनी मानले. यावेळी योगासन कोच महेश बग्रेट, आहार तज्ज्ञ कामिनी खान, मेघा बगडिया गांधी, प्रभाकर रुमाले, संजय मोहोड, सुनील दांदळे समवेत विद्यार्थी, पालक, असोसिएशनचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.फोटो आहे

 

टॅग्स :Akolaअकोला