शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पुलाला कठडे नसल्यामुळे महेश नदीत पडून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 10:31 IST

अरुण पांडुरंग बोबडे हे रात्री कामावरून घरी जात असताना, त्यांचा अचानक तोल गेला आणि महेश नदीच्या पात्रात पडले.

बाळापूर : शहरातील ४२ वर्षीय व्यक्तीचा घरी जात असताना, रात्रीच्या वेळी तोल गेल्यामुळे नदीच्या पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना १५ आॅगस्ट रोजी रात्री उशिरा घडली. पुलाला कठडे नसल्यामुळे अनेकदा अपघात घडतात. यातच नदीत पडून या व्यक्तीचा मृत्यू झाला.बाळापूर शहरात अकोला नाका येथे राहणारे अरुण पांडुरंग बोबडे (४२) हे १५ आॅगस्ट रोजी रात्री कामावरून घरी जात असताना, त्यांचा अचानक तोल गेला आणि महेश नदीच्या पात्रात पडले. नदीला पाणी भरपूर असल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नदीवरील पुलावर कठडे असते तर त्यांचा जीव वाचला असता. रात्रभर अरुण बोबडे घरी परतले नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. १७ आॅगस्ट रोजी नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पुलखालून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. पुलावर कठडे नसल्यामुळे एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. पुलावरील कठड्याला लावण्यात आलेले लोखंडी पाइप अनेकदा चोरटे चोरून नेतात. याबाबत पोलिसांसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडेसुद्धा तक्रार केली आहे; परंतु तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. अकोला नाका परिसरातील गजानन कोकाटे, गगन शर्मा, शेळद ग्रामपंचायतचे उपसरपंच रितेश अहिर, पंचायत समिती सदस्य मीरा बाळू हिरेकर यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन पुलावरून कासारखेड, अकोला नाका परिसरातील नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. या पुलावर कायमस्वरूपी कठडे बसविण्यात यावे आणि बोबडे कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूर