शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

 दिवसभरात एकाचा मृत्यू; ३१ पॉझिटिव्ह, ६४ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 18:09 IST

दिवसभरात ३१ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३२९० झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, १८ आॅगस्ट रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने या आजाराच्या बळींची एकूण संख्या १३७ वर गेली आहे. तर दिवसभरात ३१ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३२९० झाली आहे. दरम्यान, ६४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून मंगळवारी दिवसभरात आरटीपीसीआर’ चाचणीचे २१५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३१ जण पॉझिटिव्ह असून, उर्वरित १८४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये १३ महिला व १८ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथील सहा जणांसह, दहिगाव गावंडे येथील चार, अकोला शहरातील गड्डम प्लॉट येथील दोन, सिद्धार्थ नगर जूने शहर, कृषी नगर, अष्टविनायक नगर व तेल्हारा तालुक्यातील रायखेड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तिजापूर येथील सहा जणांसह रिधोरा बाळापूर येथील तीन, मोठी उमरी, मळसूर, जूने शहर, रामदास पेठ, शास्त्री नगर व जठारपेठ चौक येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.७४ वर्षीय वृद्धाचा मृत्यूजुने शहरातील सिद्धार्थनगर भागातील ७४ वर्षीय पुरुषाचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना १३ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.६४ जणांना डिस्चार्जमंगळवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ, कोविड केअर सेंटर येथून ३१, ओझोन हॉस्पीटल येथून सहाा, आयकॉन हॉस्पीटल येथून चार, कोविड केअर सेंटर, बाशीर्टाकळी येथून आठ, कोविड केअर सेंटर अकोट येथून सात अशा एकूण ६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.३९४ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३२९० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २७५९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १३७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३९४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला