शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपाच्या ३८ कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 10:55 IST

Akola Municipal Corporation ३८ कर्मचारी उशीरा आल्याने त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश आयुक्तांनी दिला आहे

अकोला : महापालीकेतील लेट लतीफ कर्मचाऱ्याचे प्रमाण कायमच आहे. मंगळवारी आणखी ३८ कर्मचारी उशीरा आल्याने त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश आयुक्तांनी दिला आहे

मंगळवारी सकाळी मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांच्‍या आदेशान्‍वये मनपा कार्यालयांचे हजेरी रजिस्‍टरांची तपासणी केली असता त्‍यामध्‍ये एकुण 38 कर्मचारी कार्यालयात उशिरा आल्‍याचे आढळून आले, त्यामध्ये विद्युत विभागातील 1, अतिक्रमण विभागातील 1, कस्‍तुरबा गांधी रूग्‍णालयातील 2, नागरी आरोग्‍य केंद्र डाबकी रोड येथील 1, एन.यु.एल.एम.कार्यालयातील 7, क्षयरोग कार्यालयातील 1, कर वसुली विभागातील 1, सामान्‍य प्रशासन विभागातील 1, विधी विभागातील 1, बांधकाम विभागातील 1, आरोग्‍य स्‍वच्‍छता विभागातील 1, मलेरिया विभागातील 5, आर.सी.एच. कार्यालयातील 2, समग्र शिक्षा अभियान विभागातील 2, पश्चिम झोन विद्युत विभागातील 4, उत्‍तर झोन कर विभागातील 6 आणि दक्षिण झोन विद्युत विभागातील 1 अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका