शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लिलाव झालेल्या जमिनीच्या वहितीस अडथळा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 21:07 IST

Murtijapur News : जमिनीचे वारस असल्याचे सांगत काहींनी वहीतीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

मूर्तिजापूर : तालुक्यात वेळ वेगवेगळ्या ठिकाणी येथील लक्ष्मीबाई देशमुख देशमुख यांनी १९ ३५ मध्ये आपली १५० एकर शेती जमीन दान दिली होती. यातील सिरसो येथील काही एकर जनीचा जाहीर लिलाव करुन एक वर्षासाठी वहीतीस देण्यात आली होती. परंतु रविवारी आम्ही या जमिनीचे वारस असल्याचे सांगत काहींनी वहीतीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.           शासनाच्या नियमाप्रमाणे लिलाव प्रक्रिया करून एक वर्षासाठी  सिरसो येथील भाग क्रमांक १ मधील ५ हेक्टर १० आर जमीन सुनील ढवळे राहणार सिरसो यांनी वहीतीसाठी घेतली होती परंतु लक्ष्मीबाई देशमुख याचे वारसदार असल्याचे सांगून ज्योती विजय देशमुख, साक्षी विजय देशमुख व उल्हास दिनकर देशमुख यांनी शेत जमीन पेरणीस मज्जाव केला आहे. येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाच्या मालकीच्या दीडशे एकर मधील ९३ एकर शेतजमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उप विभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी अतिक्रमणमुक्त करून लिलावात काढली ही जमीन वेगवेगळ्या ठिकाणी असून वेगवेगळ्या लोकांनी बोली लावून वहीतीसाठी घेतली. २५ जून रोजी फिर्यादी सुनील मनोहर ढवळे राहणार सिरसो त्यांना जमीनीचा ताब दिला असता शेतीची टॅक्टर द्वारे मशागत करीत असता लक्ष्मीबाई देशमुख यांच्या काही वारसांनी य शेतीच्या मशागतीच्या कामात अडथडा आणून काम बंद पाडले व फिर्यादी सुनील ढलळे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी श्रीमती ज्योती विजय देशमुख, कु साक्षी विजय देशमुख व उल्हास दिनकर देशमुख सर्व राहणार मूर्तिजापूर याच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशन येथे ४४७,३४१,२९४,५०६,३४ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           लक्ष्मीबाईंच्या वारस ज्योती विजय देशमुख यांनी रविवारी शेत वहिती करण्यासाठी मज्जाव केला असता उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलीसांनी ज्योती देशमुख सदर जमीन शासनाच्या अधिनस्थ असल्याची  वस्तुस्थिती समजावून सांगितली, परंतु त्यांनी ऐकून न घेतल्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरCrime Newsगुन्हेगारी