शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पोलिसांची संख्या वाढतीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 10:00 IST

गुरुवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी दोन जण पोलीस कर्मचारी असल्याची माहिती समोर आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यात झपाट्याने वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता पोलीस विभागालाही कवेत घेत असून, आतापर्यंत तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी भीतीच्या वातावरण कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येत आहे.गुरुवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी दोन जण पोलीस कर्मचारी असल्याची माहिती समोर आली असून, त्यातील एक जण खडकी तर दुसरा रामदासपेठ परिसरातील पोलीस क्वार्टर येथील रहिवासी आहे. या प्रकारामुळे रस्त्यावर रात्रंदिवस ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांना आता कोरोनाची मोठी भीती निर्माण झाली आहे.त्यामुळे कंटेनमेंट घेऊन तसेच विविध परिसरात ड्युटी बजावणाºया पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना सुरक्षेच्या किट उपलब्ध करून देण्याची मागणी पोलिसांकडून होत आहे.रामदासपेठ पोलीस ठाणे कोरोनाच्या रडारवर रामदासपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या एका कर्मचाºयास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ते राहत असलेला परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 रामदासपेठ पोलीस ठाण्यात याआधीही एएसआय पदाच्या पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर आज पुन्हा पोलीस ठाण्यामधील कॉन्स्टेबल पॉझिटिव्ह आढळल्याने रामदासपेठ पोलीस ठाणे कोरोनाच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे.

सर्वच कर्मचाºयांच्या टेस्टिंग सुरू रामदासपेठ पोलीस ठाण्यातील पॉझिटिव्ह आढळलेल्या कर्मचाºयांच्या संपर्कात आलेल्या इतरही पोलीस कर्मचारी-अधिकाºयांच्या तपासण्या सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. सोबतच आता इतरही पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाºयांची तपासणी करणे अनिवार्य ठरणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाRamdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशनcorona virusकोरोना वायरस बातम्या