शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आता यंत्राणे काढता येईल हरभरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 15:49 IST

मध्य भारतासाठी प्रसारित करण्यात आलेल्या या जातीचा लवकरच संपूर्ण देशात प्रसार होईल, असा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला: आता यंत्राने हरभरा (हार्वेस्ट) काढता येणार आहे. काढणीसाठीचा शेतकऱ्यांचा खर्चही कमी होणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधन करू न त्यासाठीची ‘पीडीकेव्ही कनक’ ही नवीन हरभºयाची जात विकसित केली आहे. मध्य भारतासाठी प्रसारित करण्यात आलेल्या या जातीचा लवकरच संपूर्ण देशात प्रसार होईल, असा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे.रब्बी हंगामात राज्यात गहू पिकासोबत हरभरा पिकांची पेरणी केली जाते; परंतु हे पीक (हार्वेस्ट) काढण्यासाठी वेळेवर शेतमजूर मिळत नसल्याने शेतातून माल काढण्यास विंलब होतो. परिणामी, पिकांचे नुकसान होत असते. या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पिके यंत्राने काढता यावी, यासाठीचे बियाणे संशोधन हाती घेतले आहे. हरभरा हे रब्बी हंगामातील विदर्भातील प्रमुख पीक आहे. हे पीक यंत्राने काढता यावे, यासाठी ‘पीडीकेव्ही कनक’ ही जात विकसित केली आहे. या हरभरा झाडाला ३० सें.मी.च्यावर घाटे लागतात. ११० ते ११५ दिवसांत येणारी ही जात असून, उत्पादन हेक्टरी १८ ते २० क्ंिवटल मिळणार आहे. या हरभºयाचा आकार व वजन हे जॅकी हरभºयाप्रमाणेच आहे; पण हे पीक यंत्राने (हार्वेस्ट) काढता येते. विशेष म्हणजे, हार्वेस्ट काढताना नुकसान होत नाही आणि क ाढणीचा खर्चही कमी येतो. असे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. राज्यस्तरीय संशोधन (अ‍ॅग्रोस्को)आढावा समितीने या हरभरा जातीला मान्यता दिली आहे. कर्नाटक, गुजरात व महाराष्टÑ मध्य भारतातील या तीन राज्यांसाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे; परंतु जॅकी या हरभऱ्यांच्या जातीप्रमाणे ‘पीडीकेव्ही कनक’ या जातीचा प्रसार होईल, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. 

आता यंत्राने हरभरा काढता येणार असून, त्यासाठीच ‘पीडीकेव्ही कनक’ हरभरा जात विकसित करण्यात आली आहे. यामुळे शेतकºयांचा काढणी खर्चही कमी होईल. हे सर्वोकृष्ट संशोधन असल्याने हरभºयाची ही जात देशात लोकप्रिय होईल.- डॉ. एन. आर. पोेटदुखे,वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ,कडधान्य विभाग,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ