शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी मायग्रेशन’बाबत नोडल आॅफिसरच संभ्रमात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 14:47 IST

जीएसटी नोडल आॅफिसरच संभ्रमात सापडले असल्याने करदाते आणि कर सल्लागार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेत आहेत.

ठळक मुद्दे केवळ अर्ज स्वीकारण्यापलीकडे नोडल अधिकारी काही करू शकत नाही, अशी स्थिती अकोल्यात आहे.नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेत जीएसटी मायग्रेशनची संदर्भात कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत.

- संजय खांडेकर अकोला : ‘जीएसटी’च्या २८ व्या परिषदेत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. अनेक वस्तूंवरील कराचे दर कमी केल्याने सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला. यासोबतच जीएसटी मायग्रेशन करण्यासाठी नोडल आॅफिसरला भेटण्याचे आवाहन करण्यात आले. ३१ आॅगस्ट १८ पर्यंत जीएसटी मायग्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याने अनेक कर सल्लागार, करदाते आणि उद्योजकांनी जीएसटी कार्यालय गाठले; मात्र जीएसटी कार्यालयातील नोडल आॅफिसर यांना अद्याप यासंदर्भात कोणत्याही सूचना मिळालेल्या नाही. केवळ अर्ज स्वीकारण्यापलीकडे नोडल अधिकारी काही करू शकत नाही, अशी स्थिती अकोल्यात आहे.अकोला जीएसटी कार्यालयात दहा नोडल आॅफिसर असून, त्यांच्या माध्यमातून नोटीस देण्यापासून तर त्यांची कर प्रकरणे सांभाळण्याचे कार्य होते. नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेत जीएसटी मायग्रेशनची संदर्भात कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. जीएसटी नोडल आॅफिसरच संभ्रमात सापडले असल्याने करदाते आणि कर सल्लागार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेत आहेत.-जीएसटी परिषदेतील सूचनेप्रमाणे मायग्रेशनचे अर्ज घेऊन आम्ही नोडल आॅफिसर यांच्याकडे गेलो; मात्र जीएसटी कार्यालयातील अधिकाºयांना अद्याप कोणत्याही सूचना मिळालेल्या नाही. केवळ अर्ज स्वीकारून त्यांनी ठेवले आहे. पुढील आदेश आल्याशिवाय नोडल अधिकारी कारवाई करू शकत नाही, अशी स्थिती आहे.-अ‍ॅड. धनंजय पाटील, कर सल्लागार, अकोला.- अर्धवट प्रक्रियेत अडकलेल्या जीएसटी मायग्रेशनबाबत कार्यालयीन गाइडलाइन अद्याप आलेली नाही; मात्र मायग्रेशनबाबतचे अर्ज स्वीकारले जात आहेत. पुढील निर्देश येताच कारवाई केली जाईल.-अनिल करडेकर, राज्य कर अधिकारी, जीएसटी अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाGSTजीएसटी