शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

‘एचआयव्ही’मुक्तीसाठी ‘नो युवर स्टेटस’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 12:36 IST

अकोला : जिल्हा एचआयव्हीमुक्त करण्यासाठी जागतिक एड्स दिनानिमित्त ‘नो युवर स्टेटस’ मोहीम राबविण्यात येत आहे.

अकोला : जिल्हा एचआयव्हीमुक्त करण्यासाठी जागतिक एड्स दिनानिमित्त ‘नो युवर स्टेटस’ मोहीम राबविण्यात येत आहे. यांतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांना एचआयव्ही स्टेटस जाणून घेता येईल.जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकातर्फे शनिवार, १ डिसेंबरपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमांतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातर्फे प्रभात फेरी, पथनाट्य, लोककला आणि पोस्टर स्पर्धांच्या माध्यमातून जनजागृतीसोबतच विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमात अकोलेकरांना आपले एचआयव्ही स्टेटस माहिती करून घेता येणार आहे.जिल्ह्याची स्थितीगत वर्षभरात जिल्ह्यातील १ लाख ७ हजार ३०३ सामान्य रुग्णांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ४१४ रुग्णांना एचआयव्ही असल्याचे निष्पन्न झाले, तसेच ४७ हजार ६८७ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १८ माता एचआयव्ही बाधित असून, त्यांना ‘एआरटी’ औषध देण्यात येत आहे.येथे करता येईल तपासणी!शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, उप-जिल्हा रुग्णालय, जिल्हा स्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी रुग्णालयांतह रुग्णांची तपासणी व समुपदेशन नि:शुल्क केल्या जाते.

जिल्ह्यात एचआयव्हीचे प्रमाण शून्य करण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांतर्गत प्रत्येकाने आपली एचआयव्ही तपासणी करून आपले एचआयव्ही स्टेटस माहीत करून घ्यावे.- डॉ. आरती कुलवाल, जिल्हा शल्यचिकित्सक.

 

टॅग्स :AkolaअकोलाHIV-AIDSएड्स