शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

दिलासादायक! अकोल्यात कोरोनाचा कोरोना नवा रुग्ण नाही; तिघांना डिस्चार्ज

By प्रवीण खेते | Updated: April 8, 2023 17:42 IST

शनिवारी एकही नवा रुग्ण आढळून आला नसल्याने अकोलेकरांना काहीसा दिलासा मिळाला.

अकोला: गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कोविड रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. मात्र, शनिवारी एकही नवा रुग्ण आढळला नसल्याने अकोलेकरांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, तिघांना डिस्चार्ज देण्यात आल्याने, सक्रीय रुग्णांची संख्या घसरून ३८ वर आली आहे. जिल्ह्यातील एचानक बदललेल्या वातावरणामुळे व्हायरलच्या तापेने डोकेदुखी वाढविली आहे.

अशातच कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाचीही शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. मात्र, शनिवारी एकही नवा रुग्ण आढळून आला नसल्याने अकोलेकरांना काहीसा दिलासा मिळाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे ३८ सक्रीय रुग्ण आहेत. त्यापैकी सहा रुग्णालयात दाखल असून उर्वरीत ३२ रुग्ण गृहविलगीकरणात असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याची गरज

कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात कोविड चाचण्या वाढविण्याची गरज आहे. मात्र, बहुतांश लोक चाचणी करण्यास टाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कोविडच्या फैलावाची शक्यताही आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आरोग्य यंत्रणेला चाचण्या वाढविण्याच्या सूचना दिल्या. त्या दृष्टिकोनातून चाचण्या वाढविण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या