शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीपूर्वीच ‘एटीएम’मध्ये ठणठणाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 13:38 IST

गुरुवारी सकाळी शहरातील अनेक भागांमधील एटीएमवर ठणठणाट असल्याचे दिसून आले. एटीएम रोख नसल्याने नागरिकांना भटकंती करावी लागली.

अकोला: दिवाळी उत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहेत. सध्या खरेदीची लगबग सुरू झाली असून, नागरिकांना पैशांची गरज भासू लागल्याने, नागरिक ‘एटीएम’वर धाव घेत आहेत. गुरुवारी सकाळी शहरातील अनेक भागांमधील एटीएमवर ठणठणाट असल्याचे दिसून आले. एटीएम रोख नसल्याने नागरिकांना भटकंती करावी लागली.शहरातील जठारपेठ, रतनलाल प्लॉट, कौलखेड, रिंग रोड, तुकाराम चौक, नेहरू पार्क चौक, जेल चौक आदी भागातील एटीएममधील रोख संपल्यामुळे नागरिकांना खाली हात परतावे लागले. दिवाळीपूर्वीच एटीएमचे दिवाळे निघत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एका एटीएमवर रोख नसली तर दुसऱ्या एटीएमवर धाव घ्यावी लागत आहे. तेथेही रोख नसेल तर तीन-चार एटीएमवर फिरावे लागत असल्याचे गुरुवारी दिसून आले. विशेष म्हणजे, या भागामधील एकाही एटीएमवर ‘नो कॅशचा’ बोर्ड नव्हता आणि सुरक्षारक्षकही तैनात नव्हता. दिवाळी तोंडावर ‘एटीएम’मध्ये ठणठणात दिसून येत असल्याने नागरिकांची आर्थिक गैरसोय होत आहे.कॅश नसलेले ‘एटीएम’एसबीआय एटीएम कौलखेड आणि रिंग रोड, अ‍ॅक्सिस बँक एटीएम जेल चौक, बँक आॅफ इंडिया एटीएम नेहरू पार्क चौक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया एटीएम कौलखेड चौक, एचडीएफसी एटीएम सिंधी कॅम्प.

 

टॅग्स :Akolaअकोलाatmएटीएम