शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची शाळा झाली लोकसहभागातून डिजिटल

By admin | Updated: April 19, 2017 01:44 IST

अकोला : जुने शहरातील शिव नगरातील अकोला मनपाची शाळा क्र. १७ मंगळवारी लोकसहभागातून डिजिटल झाली. ज्या लोकांनी सढळ हस्ते या शाळेच्या उभारणीसाठी मदत केली.

सत्काराच्या उतराईने झाला लोकार्पण सोहळाअकोला : जुने शहरातील शिव नगरातील अकोला मनपाची शाळा क्र. १७ मंगळवारी लोकसहभागातून डिजिटल झाली. ज्या लोकांनी सढळ हस्ते या शाळेच्या उभारणीसाठी मदत केली, त्या दानशूर २० जणांच्या सत्काराच्या उत्तराईने हा लोकार्पण सोहळा साजरा झाला. या लोकार्पण सोहळ्यास महापौर विजय अग्रवाल आणि उपायुक्त समाधान सोळंके, मंजूषा शेळके, अनिल गरड, सतीश ढगे, शाहीन सुलताना आदी नगरसेवक येथे प्रामुख्याने उपस्थित होते.रामदासपेठेतील मनपा शाळेच्या मुख्याध्यापिका कोकिळा काकडे यांची बदली काही महिन्यांआधीच शिव नगरातील मनपा शाळा क्र. १७ मध्ये झाली होती. इयत्ता आठवीपर्यंत असलेल्या या शाळेची पटसंख्या शेकडोच्या घरात असताना येथील व्यवस्था सुसज्ज नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. काकडे यांनी पुढाकार घेऊन मदतीसाठी आवाहन केले. कुणी प्रोजेक्टर, कुणी हॉलसाठी मदत, कुणी साऊंड सीस्टिम अशी जबाबदारी उचलली आणि अल्पावधीतच शाळा संपूर्णपणे अत्याधुनिक डिजिटल झाली. शाळा सुसज्ज झाल्यानंतर त्याचा लोकार्पण सोहळा मंगळवारी सकाळी १० वाजता ठेवला गेला. प्रमुख अतिथींनी तब्बत तीन तास येथे घालविलेत. प्रमुख अतिथींच्या हस्ते शाळेला मदत करणाऱ्या संजय जिरापुरे, तुषार भिरड, मुरलीधर वानखडे, रूपेश वानखडे, कैलास खेते, गणेश ठुसे, किशोर हुलकर, संजय संसारे, नितीन ताकवाले, रफीक, मंगेळ कोटवार, अजय जहागीरदार यांच्यासह २० जणांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका कोकिळा काकडे, शीला गरड, अलका नकासकर, सुनीता पाटील, प्रिया सागळे, विजय कुरस्कर, सुनीता सोळ्ंके, प्रभा शेरेकर, धरमकर व मानकर आदींनी परिश्रम घेतलेत.