शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

CoronaVirus in Akola : आणखी नऊ रुग्ण वाढले; एकूण बाधित १०८२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:02 IST

१७ जून रोजी आणखी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधीतांची संख्या १०८२ वर पोहचली आहे.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. बुधवार, १७ जून रोजी आणखी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधीतांची संख्या १०८२ वर पोहचली आहे. दरम्यान, ३५० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर म्हणून अकोल्याची ओळख निर्माण झाली असून, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारपर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १०७३ होता. यामध्ये बुधवारी आणखी ९ जणांची भर पडत हा आकडा १०८२ वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी एकूण ५४ संदिग्ध रुग्णांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये चार महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. त्यातील दोघे अशोकनगर, दोघे अकोट फैल येथील, तर उर्वरीत दगडीपुल, आदर्श कॉलनी, जुल्फिकार नगर, बार्शीटाकळी व पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. दरम्यान, आतापर्यंत ५६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १ कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याची नोंद आहे. आतापर्यंत एकूण ६७६ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे आता ३५० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केल आहे.प्राप्त अहवाल-५४पॉझिटीव्ह-०९निगेटीव्ह-४५आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- १०८२मयत-५६(५५+१)डिस्चार्ज- ६७६दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- ३५०

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या