शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मध्यवर्ती बसस्थानक परिसरात लागले नऊ सीसी कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 15:25 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रत्येक आगारात सीसी कॅमेरे लावले जात असून, दोन दिवसांपासून अकोला मध्यवर्ती बसस्थानकही हायटेक झाले आहे.

ठळक मुद्दे बसस्थानकावर चोºया, बॅग पळविणे आणि लुटमारीच्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी या कॅमेºयांची निगराणी महत्त्वाची ठरणार आहे. पीटीजेट आणि रॅटटिक या दोन प्रकारचे कॅमेरे बसस्थानकांवर लागले असून, कॅमेरा आणि त्यासंबंधी सामग्रीसाठी २६ कोटी ९१ लाख ४० हजार ६०५ रुपये खर्च करण्यात येत आहे. अकोला मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाहेरची बाजू न्याहाळण्यासाठी दोन कॅमेरे गेटवर लावले गेले आहेत.

अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रत्येक आगारात सीसी कॅमेरे लावले जात असून, दोन दिवसांपासून अकोला मध्यवर्ती बसस्थानकही हायटेक झाले आहे. अकोला बसस्थानक परिसर नऊ सीसी कॅमेऱ्यांची कायम निगराणी राहत असून, बस स्थानक परिसरातील दैनंदिनी घटनांचे रेकॉर्ड गोळा होत आहेत.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यभरातील बसस्थानकांवर सीसी कॅमेरे लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, त्यावर ३६ कोटी ४१ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. खर्चातून कॅमेरा, एलईडी आणि इतर साहित्यांची खरेदी झाली असून, पाच वर्षे देखभाल दुरुस्तीही समाविष्ट आहे. संपूर्ण राज्यातील कंत्राट मे. आॅरिअन प्रो. सोल्युशन्स कंपनीला एसटी मंडळाने दिला आहे. बसस्थानकावर चोºया, बॅग पळविणे आणि लुटमारीच्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी या कॅमेºयांची निगराणी महत्त्वाची ठरणार आहे. पीटीजेट आणि रॅटटिक या दोन प्रकारचे कॅमेरे बसस्थानकांवर लागले असून, कॅमेरा आणि त्यासंबंधी सामग्रीसाठी २६ कोटी ९१ लाख ४० हजार ६०५ रुपये खर्च करण्यात येत आहे. त्यानंतर पाच वर्षांच्या देखभालीवर ९ कोटी ४९ लाख ९० हजार रुपये खर्च होणार आहेत. एप्रिल महिन्यात यासंदर्भात सर्व्हे करून अधिकाºयांनी कॅमेरांच्या जागा निश्चित केल्या होत्या. अकोला मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाहेरची बाजू न्याहाळण्यासाठी दोन कॅमेरे गेटवर लावले गेले आहेत. यातील एक पीटीझेड कॅमेरा मध्यभागी आणि इतर सहा कॅमेरे बसस्थानकावरील विविध भागांवर लावले आहेत. त्यामुळे दोन दिवसांपासून २४ तास बसस्थानकावर या सीसी कॅमेºयांची करडी नजर भिरभिरत आहे. एक किलोमीटरपर्यंतचे अंतर सहज टिपता येईल, असे अद्ययावत कॅमेरे लावण्यात आल्याने आगार प्रमुखांचे आणि पोलिसांचे काम सोपी झाले आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Bus Standअकोला बस स्थानक