शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र टॅक्सीची उभ्या ट्रॅक्टरला धडक; दोन ठार : ३ गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 11:49 IST

अपघातात दोन जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील कोहिनूर ढाब्याजवळ शनिवारी पहाटे घडली.

मूर्तिजापूर : नागपूर वरुन मूर्तिजापूरकडे वृत्तपत्र घेऊन येणाऱ्या वाहनाने उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक देऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील कोहिनूर ढाब्याजवळ शनिवारी पहाटे घडली. मृतांमध्ये एका तृतीयपंथीचा समावेश आहे.पहाटे ३:३० वाजता पोलीसांनी खरबडी येथे जात असलेला ट्रॅक्टर अडवून सदर ट्रॅक्टर पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाण्यासाठी समोर चुडे नामक पोलीस शिपाई आपल्या बुलेट दुचाकी घेऊन चालत असताना अचानक कुत्र्याचे पिल्लू आडवे आले तेव्हा पोलीस शिपायाने आपल्या दुचाकीचे जोरदार ब्रेक लावल्याने मागून येणा?्या ट्रॅक्टरचा धक्का बुलेटला लागला व सदर पोलीस दुचाकी घेऊन खाली पडल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ट्रॅक्टर चालकाला त्याचा ट्रॅक्टर घटनास्थळी थांबून ठेवण्याचे पोलिसांनी सांगीतले. सदर ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३० जे ९६२३ हा रस्त्यावर उभा होता वृत्तपत्र घेऊन येणाºया टॅक्सी क्रमांक एमएच ४९ एफ ०५४९ हे बोलेरो वाहनाने ट्रॅक्टरला धडक दिली. यामध्ये प्रेरणा (३५) नामक तृतीयपंथी रा. अकोला ही घटनास्थळी ठार झाली. तर तेल्हारा पंचायत समिती मध्ये जि. प. शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले मोहम्मद सादीक अब्दुल समद(४५) रा. खामगाव यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर अपघात गंभीर जखमी झालेले ऐनुल्ला शेख रा. खामगाव, हे शिक्षक , ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन चुडे यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे.तर इरफाना ही तृतीयपंथी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरAccidentअपघात