अकोला : शहराच्या मध्य भागातून वाहणार्या मोर्णा नदीमध्ये एका नवजात बालिकेचा मृतदेह आढळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी समोर आली. याप्रकरणी आकोट फैल पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मोर्णा नदीत आकोट फैल पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका नवजात बालिकेचा मृतदेह पाण्यात असल्याची माहिती आकोट फैल पोलिसांना मिळाली. आकोट फैल पोलिसांनी मोर्णा नदीपात्र गाठून या नवजात बालिकेचा मृतदेह ताब्यात घेतला.
मोर्णा नदीत नवजात बालिकेचा मृतदेह
By admin | Updated: August 3, 2016 02:26 IST