शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अकोटात राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 21:11 IST

केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करित, शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्याचे तसेच नाफेडच्या माध्यमातून त्वरीत ज्वारी खरेदी करण्याच्या प्रमुख मागणीकरिता अकोट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी २७ नोव्हेंबर रोजी हल्लाबोल आंदोलन केले.

ठळक मुद्देकेंद्र व राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याचा आरोप शेतकर्‍यांचो प्रश्न सोडविण्याची व नाफेडच्या माध्यमातून ज्वारी खरेदी  करण्याची मागणीमोटारसायकल रॅली काढून उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: केंद्र व राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याचा आरोप करि त शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्याचे तसेच नाफेडच्या माध्यमातून त्वरीत ज्वारी  खरेदी करण्याच्या प्रमुख मागणीकरिता अकोट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी २७ नोव्हेंबर रोजी हल्लाबोल आंदोलन केले. तसेच  मोटारसायकल रॅली काढून मुख्यमंत्र्यांच्या नावे उपविभागीय अधिकारी यांना  निवेदन सादर केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अकोला मार्गावरुन तहसिल  कार्यालयामपर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी देण्यात  आलेल्या निवेदनामध्ये शेती व शेतकर्‍यांचे प्रश्न, आरक्षण, कुपोषण,  ढासळलेली शिक्षण व्यवस्था, संपकरी कर्मचार्‍यांचा प्रश्न, आश्‍वासनांची न  होणारी पुर्तता, शिष्यवृत्तीचे प्रश्न, आरोग्य व्यवस्था, विज समस्या, महागाई  आदी विविध विषयांवर सविस्तर निवेदन देण्यात आले. निवेदनातील मागण्यांचा  गांभीर्याने राज्यशासनाने विचार न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतफेर्ं तिव्र आंदोलन  छेडण्याचा इशारा देण्यात आला. तालुका अध्यक्ष कैलास गोंडचर, शहर अध्यक्ष इंजी.प्रमोद लहाने, राजीव बोचे,  शंकरराव चौधरी, राजू मंगळे, दयाराम धुमाळे, देवानंद र्मदाने, प्रभाकर वाघमारे,  निखील गावंडे, छाया कात्रे, वृंदा मंगळे, अजमतखाँ, एजाज अहेमद,  शशिकांत पुंडकरे, खालीद इनामदार, मंगला दिंडोकार, ज्योती कुकडे, माया  कावरे, हरिभाऊ दहिभात, राहूल हिंगणकर, सै.मतीन अहेमद, अ.शारीक,  शालीकराम वानरे, राजेश जॉन, सै.अक्रम, अक्रम इनामदार, जमीर इकबाल,  हारुन कुरेशी, जयदेव इंगळे, आनंद सोनोने, अनिता सोनोने, शुभम नारे, सलीम  भाई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ांसख्येने रॅलीत सहभागी झाले होते. 

टॅग्स :Telharaतेल्हारा