शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘एमएसपी’च्या प्रस्तावित कारवाईमुळे ‘एनसीडीईएक्स’ची कोंडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 13:07 IST

अकोला : आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी केल्यास दंडात्मक कारवाईच्या प्रस्तावामुळे नॅशनल कमोडिटी अ‍ॅण्ड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंजची चांगलीच कोंडी झाली आहे.

ठळक मुद्देएमएसपीचे दंडक लागले, तर एनसीडीईएक्सचे गोदाम ओस पडतील. व्यापारी आणि एनसीडीईएक्सची यंत्रणा प्रस्तावित कारवाईमुळे संभ्रमात सापडली आहे.

- संजय खांडेकरअकोला : आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी केल्यास दंडात्मक कारवाईच्या प्रस्तावामुळे नॅशनल कमोडिटी अ‍ॅण्ड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंजची चांगलीच कोंडी झाली आहे. बाजार समितीला आव्हान देत देशभरातील शेतमाल खरेदीसाठी ‘एनसीडीईएक्स’ने आपले जाळे पसरविले; मात्र शासनाने ‘एमएसपी’चा कायदा पुढे आणल्याने ‘एनसीडीईएक्स’ची यंत्रणा कोसळण्याचे संकेत आहेत.देशभरातील शेतमाल विकत घेण्यासाठी स्थानिक पातळीवर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत असते. मागणी-पुरवठ्यांवरून शेतमालाच्या भावाचे चढ-उतार बाजारपेठेत असतात. शेतकऱ्यांच्या मालाभोवती अडते-व्यापारी असतात. शेतमालावर व्यापार करण्यासाठीच ‘एनसीडीईएक्स’ने जन्म घेतला. व्यापारी-सटोडियांची कोट्यवधींची अर्थव्यवस्था एनसीडीईएक्सभोवती दररोज फिरते. जर एमएसपीचे दंडक लागले, तर एनसीडीईएक्सचे गोदाम ओस पडतील. त्यामुळे व्यापारी आणि एनसीडीईएक्सची यंत्रणा प्रस्तावित कारवाईमुळे संभ्रमात सापडली आहे.*२ लाख ३५ हजार १०६ क्विंटल साठा‘एनसीडीईएक्स’चे जयपूरपासून घेऊन श्रीगंगानगर, पटना, अहमदाबाद, जोधपूर, कोटा, सांगली, निझामाबाद, बसमत आणि अकोलापर्यंत देशभरात हजारो गोदाम आहेत. या गोदामात २ लाख ३५ हजार १०६ क्विंटल विविध शेतमालाचा साठा २३ आॅगस्ट १८ पर्यंत साठविलेला आहे. जर एमएसपीचे दंडक आले, तर लक्षावधींच्या साठ्यावर विपरीत परिणाम दिसून आल्याशिवाय राहणार नाही. याचा कोट्यवधींचा फटकाही सोसावा लागेल.*अकोल्याच्या गोदामात ७० हजार क्विंटल साठा‘एनसीडीईएक्स’चे अकोला परिसरात ५४ गोदाम असून, त्यामध्ये शेतकरी आणि व्यापाºयांचा ७०,९८६ क्विंटलचा शेतमाल साठविलेला आहे. यामध्ये हरभरा ५००५९ क्विंटल आणि सरकी ढेप २०९२७ क्विंटल साठा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMarketबाजार