शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोटच्या नवरदेवाने लग्नात मिळालेली आशीर्वादाची रक्कम दिली शहिदाच्या कुटुंबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 14:55 IST

अकोटच्या नवरदेवाने लग्नात मिळालेली आशीर्वादाची रक्कम दिली शाहिदाच्या कुटुंबाला भेट दिली.

- विजय शिंदेअकोटःअकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवासी तथा  केंद्रीय राखीव पोलीस दलात (सी.आर.पी. एफ)  कार्यरत असलेल्या एका जवानाने आपल्या लग्न समारंभात अनोखा आदर्श घालून दिला. या सैनिकाने स्वतःचे लग्नातील आशिर्वादाचे पैसे व  वर्‍हाडी मंडळी करीता सन्मान मदत पेटी ठेवली होती. यावेळी जमा झालेली संपूर्ण रक्कम अमरावती जिल्ह्यातील पिंपळखुटा येथील शहीद जवान कैलासराव दहिकर यांच्या  कुटुंबाला मदत रूपाने दिली आहे. भारतीय जवानाचा.हा उपक्रम देशासाठी प्रेरणादायी ठरला आहे.        उपक्रम राबविणारे या जवानाचे नाव शुभम साहेबराव बोरोडे (कोब्रा कमांडो) असे आहे. या नवरदेव जवानाने स्वतः दहा हजार आणि लग्नातील वर वधूच्या आशीर्वाद स्वरूपातील संपूर्ण रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांना दिली. सोबतच लग्न समारंभात एक सन्मान पेटीत ठेवत  वऱ्हाडी मंडळी  व समाजाला मदतीचं आवाहन केले होते. या उपक्रमाला वऱ्हाडी मंडळीनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला.शुभम साहेबराव बोरोडे हे सी.आर.पी. एफ बटालियन च्या माध्यमातून देशाची सेवा सध्या बिहार मधील गया येथे करत आहेत. शुभमचे  ७ जानेवारी रोजी संध्याकाळी अकोट येथे स्वागत समारंभ पार पडला. लग्न मंडपातील वातावरण अनंदासोबत देशभक्तीच्या भावनेने भारावून गेले होते, लग्नातील आनंदाच्या क्षणातही शुभमने शहीद परिवाराच्या कुटुंबियांसाठी केलेल्या या अनोख्या संकल्पामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.  या प्रसंगी  माजी आमदार, संजय  गावंडे, शहर पोलीस निरिक्षक संतोष महल्ले, युुवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश गणगणे  यांनी सदिच्छ भेट दिली.

टॅग्स :akotअकोटAkolaअकोलाMartyrशहीद