शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

‘राष्ट्रीय वाचनालय मोहीम’ कागदावरच!

By admin | Updated: March 9, 2016 02:02 IST

पश्‍चिम विदर्भातील सार्वजनीक ग्रंथालये १८९४ सुविधांपासून वंचीत.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा)वाचन संस्कृतीस प्रोत्साहन देण्यासाठी तसेच सार्वजनीक वाचनालयांना आधुनिकतेची जोड देण्यासाठी शासनाने दोन वर्षापूर्वी राष्ट्रीय वाचनालय मोहीम हाती घेतली. या मोहीमेंतर्गत वाचनालयाच्या पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार होता; मात्र पश्‍चिम विदर्भात ही मोहीम कागदावरच राबविली गेल्याने अमरावती विभागातील १ हजार ८९४ गं्रथालये विविध सुविधांपासून वंचीत आहेत.ह्यगाव तिथे ग्रंथालयह्ण ही संकल्पना राज्यभर रूजली असून, शहरासह बहुतांश गावांमध्ये सार्वजनिक ग्रंथालये सुरू झाली आहेत; परंतू पुस्तके ठेवण्याची व्यवस्था नसणे, गं्रथपालांची किंवा गं्रथालयातील कर्मचार्‍यांची पुस्तके शोधण्याबाबत असलेली अनास्था, अपुरे अनुदान यासह सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे गं्रथालयांच्या समस्या दूर करण्यासाठी, तसेच वाचनालयांना अधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन, पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी दोन वर्षापूर्वी राष्ट्रीय वाचनालय मोहिम हाती घेण्यात आली होती. प्रश्नमंजुषा स्पर्धा, संगीत स्पर्धा, सर्जनशील लेखन स्पर्धा या माध्यमातून वाचनालय वाचकांपर्यत पोहचविण्यात येणार होते. राष्ट्रीय वाचनालय माहिमेच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोलकाता येथील राजाराममोहन रॉय लायब्ररी फाऊंडेशन या संस्थेकडे देण्यात आली होती; मात्र अमरावती विभागात राष्ट्रीय वाचनालय मोहीम नावापूरतीच राहिली. त्यामुळे अमरावती विभागातील १ हजार ८९४ सार्वजनीक ग्रंथालये राष्ट्रीय वाचनालय मोहिमेच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ३९९, अकोला ४७३, बुलडाणा ३५७, यवतमाळ ३५३ व वाशिम जिल्ह्यातील ३१२ सावर्जनीक गं्रथालयांमध्ये विविध सुविधांचा अभाव दिसून येतो.