शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाथपंथी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर; राईनपाडातील हत्याकांडाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 16:12 IST

अकोला : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे नाथपंथी (नाथजोगी )समाजाच्या पाच जणांना ठार मारण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करीत, मारेकऱ्यांना तातडीने अटक करुन शिक्षा करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील नाथपंथी समाजबांधव शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

ठळक मुद्दे विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील नाथपंथी समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे नाथपंथी (नाथजोगी) समाजाच्या पाच जणांना ठार मारण्यात आल्याच्या घटनेचा निषेध.

अकोला : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे नाथपंथी (नाथजोगी )समाजाच्या पाच जणांना ठार मारण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करीत, मारेकऱ्यांना तातडीने अटक करुन शिक्षा करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील नाथपंथी समाजबांधव शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.लहान मुले पळविणारी टोळी समजून राईनपाडा येथे नाथपंथी या भटक्या जमातीतील पाच जणांना जबर मारहाण करुन ठार मारण्यात आल्याची घटना गत १ जुलै रोजी घडली. या घटनेचा घटनेचा निषेध करीत, या प्रकरणातील मारेकऱ्यांना तातडीने अटक करुन कठोर शिक्षा करण्यात यावी, हत्याकांडातील मृतकांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी २५ लाख रुपये मदत देण्यात यावी, अशा घटना घडू नयेत यासाठी भारतभर भ्रमण करणाऱ्या नाथपंथी समाजाला शासनामार्फत ओळखपत्र देण्यात यावे, भिक्षुकी व्यवसाय असलेल्या या समाजाला विशेष सवलती व आरक्षण देण्यात यावे आणि भटक्या जमातीसाठी उद्योग-धंद्याकरिता विशेष पॅकेज जाहीर करण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी जिल्ह्यातील नाथपंथी समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात यावे. यावेळी शहीनाथ बाबर,भिवनाथ शिंदे,धनराज तांबोकार, भाऊराव याहारे,चंद्रभान शिंदे, मगन सनिशे, बाबाराव वाघरे, कलास वढोरकर ,बाबाराव पांगरे, पंजाब पांगरे, विजय पांगरे,

 

टॅग्स :Akolaअकोलाcollectorजिल्हाधिकारीChild Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवा