शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडच्या मका विक्रीचे चुकारे रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 09:54 IST

तालुक्यातील ३९ शेतकºयांच्या मका खरेदीचे २ कोटी ६४ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे.

तेल्हारा: तालुक्यात यावर्षी प्रथमच नाफेड अंतर्गत मका खरेदी करण्यात आली. तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजारपेठेत मका न विकता, नाफेडला विकला; परंतु चार ते पाच महिने उलटूनही शेतकऱ्यांना मका विक्रीचे चुकारे मिळाले नाहीत. तालुक्यातील ३९ शेतकºयांच्या मका खरेदीचे २ कोटी ६४ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे.तालुक्यातील ३९ शेतकºयांनी चांगला दर मिळेल. या आशेने नाफेडच्या तेल्हारा केंद्रावर मका विकला; परंतु शेतकºयांना मालाच्या पैशांसाठी संबंधित कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. तेल्हारा तालुक्यात यावर्षी बºयाच शेतकºयांनी मका पिकाचे उत्पादन घेतले. काही शेतकºयांनी व्यापाºयांना तर काही शेतकºयांनी नाफेड योजने अंतर्गत आॅनलाइन नोंदणी करून खरेदी केंद्रावर मका विकला. अनेक महिने उलटले तरी, शेतकºयांना रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी संबंधित कार्यालयात चकरा मारत आहेत. तालुक्यातील ३९ शेतकºयांचे २ कोटी ६४ लाख ८८00 रुपये रक्कम रखडली आहे. आधीच शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामातील पिकांचेसुद्धा परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील पीक नियोजन व वाढता खर्च पाहता शेतकºयांना त्यांची रक्कम तातडीने देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.नाफेड खरेदी योजनेंतर्गत आॅनलाइन नोंदणी करून मका पिकाचे मोजमाप केले. खरेदी-विक्री केंद्र येथे मका विकला; परंतु अद्यापपर्यंत मक्याची रक्कम जमा झाली नाही. आर्थिक अडचणीचा विचार करून शेतकºयांना तातडीने रक्कम द्यावी.-सुधीर साखरे, शेतकरी.

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र