शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन पिढ्यांची संगीत साधना

By atul.jaiswal | Updated: January 15, 2018 02:40 IST

पाश्चात्त्य संगीताचा बोलबाला असलेल्या सध्याच्या काळात सनई-चौघडा या खास भारतीय पारंपरिक वाद्याची कला जोपासणारे कलाकार बोटावर मोजण्याएवढे राहिले आहेत.

अतुल जयस्वाल अकोला : पाश्चात्त्य संगीताचा बोलबाला असलेल्या सध्याच्या काळात सनई-चौघडा या खास भारतीय पारंपरिक वाद्याची कला जोपासणारे कलाकार बोटावर मोजण्याएवढे राहिले आहेत. अकोला जिल्ह्यातील मोरगाव-सादीजन (ता. बाळापूर) या छोट्याशा गावातील नावकार बंधू हे त्यापैकी एक आहेत. नावकार घराण्याची तीन पिढ्यांपासूनची परंपरा हे बंधू जोपासत आहेत.सनईचे पवित्र व धीरगंभीर स्वर घुमले की वातावरण मंगलमय होऊन जाते. त्यामुळेच लग्न, वाढदिवस, गृहप्रवेश किंवा कोणताही मंगल प्रसंग असो, सनई-चौघडा या मंगलवाद्याच्या निनादाशिवाय तो अपूर्ण वाटतो.मोरगाव-सादीजन येथील बळीराम भिवाजी नावकार, राजाराम भिवाजी नावकार, श्रीराम झिंगाजी नावकार, शांताराम झिंगाजी नावकार हे बंधू गत ३५ वर्षांपासून सनई-चौघडा वाजवितात.त्यांनी आतापर्यंत नागपूर, वर्धा, चंद्रपूर, इंदूर, नांदेड, अमरावती, बुलडाणा या ठिकाणी लग्नसोहळ्यांमध्ये सनई-चौघड्यांमध्ये आपली कला सादर केली आहे. अलीकडच्या काळात या मंगलवाद्याकडे समाजाचे दुर्लक्ष होत असल्याचे नावकार बंधू सांगतात.नावकार बंधूंनी जोपासलेला हा वसा पुढील पिढीलाही आदर्श ठरणारा आहे़ प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी हे वाद्य सोडलेले नाही़ त्यामुळे नावकार बंधूंचे सर्व स्तरांतून कौतुक होते़अल्पशा मानधनावर गुजराणकुठे सनई-चौघड्याची आॅर्डर मिळाली, तरी त्यापोटी मिळणारे मानधन हेअत्यल्प असते. एका लग्नसोहळ्यासाठी ३ ते ४ हजार रुपयांचे मानधन मिळते.