शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हत्या प्रकरणातील तक्रारदाराला ठार मारण्याची धमकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:19 IST

मागील वर्षी १ ऑक्टोबरला शिक्षक जुबेर अहमद खान यांची हत्या अकोला रोडवरील कान्हेरी सरप गावाजवळ झाली होती. या ...

मागील वर्षी १ ऑक्टोबरला शिक्षक जुबेर अहमद खान यांची हत्या अकोला रोडवरील कान्हेरी सरप गावाजवळ झाली होती. या प्रकरणात थोरल्या भावाने फिर्याद दिली होती. त्याप्रकरणी तिन्ही आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी तक्रारदाराला १६ मे रोजी दोघांनी जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रारदाराने पोलिसात तक्रार दिली आहे.

हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. थोरला भाऊ जमील अहमद न्याय मिळविण्यासाठी धडपडत आहे. या प्रकरणात त्याच्या हस्तक्षेपावरून बार्शीटाकळीस्थित अकोला ते मंगरूळपीर रोडवर आमराईमध्ये १६ मे रोजी दोन अज्ञात लोकांनी जमील अहमद यांना जीवे मारण्याची धमकी दिली. खुनाच्या प्रकरणात हस्तक्षेप करू नका, अन्यथा तुम्हाला तुमच्या भावासारखेच ठार मारू. अशी धमकी आरोपींनी त्यांना दिली. या प्रकरणी कलम ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पीएसआय अरुण मुंडे चौकशी करीत आहेत.

आठ महिन्यांपासून आरोपी गवसेना!

हत्या प्रकरणाला आठ महिने उलटले असले तरी, यातील तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. हा तिसरा आरोपी गावात मोकाट फिरत असून, पोलीस त्याला अटक करीत आहे. पोलिसांना तिसरा आरोपी सापडत नसल्याचे आश्चर्य आहे.