शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्तांनी घेतली जलप्रदाय विभागाची झाडाझडती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 12:34 IST

अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस प्रशासकीय कामकाज ताळ्यावर आणण्यासाठी ठोस पावले उचलत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता मनपा आयुक्तांनी विविध विभागात जाऊन कर्मचाऱ्यांची तपासणी केली.

अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस प्रशासकीय कामकाज ताळ्यावर आणण्यासाठी ठोस पावले उचलत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता मनपा आयुक्तांनी विविध विभागात जाऊन कर्मचाऱ्यांची तपासणी केली. त्यानंतर दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजतापर्यंत जलप्रदाय विभागातील कामकाजाची झाडाझडती घेतली. त्यावेळी त्यांनी जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी कार्यादेश जारी के ले.महापालिकेत प्रामाणिक कर्तव्य बजावणाºया कर्मचाºयांची मोठी संख्या असली, तरी काही कामचुकार व दांडीबहाद्दर कर्मचाºयांमुळे प्रामाणिक कर्मचाºयांच्या हेतूवरही नाहक प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जातात. याचा परिणाम मनपाच्या प्रशासकीय कारभारावर होत असल्याचे चित्र आहे. कार्यालयीन वेळेचे भान न ठेवता कार्यालयात उशिरा येणे, दुपारी २ वाजतानंतर कामाला दांडी मारून थेट ६ वाजता मनपात दाखल होणाºया कर्मचाºयांच्या मुसक्या आवळण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. कामचुकार कंत्राटी कर्मचाºयांना घरचा रस्ता दाखविल्यानंतर आयुक्तांनी मानसेवी कर्मचाºयांच्या बदल्यांचा निर्णय घेतला. ५२ कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन कपात केल्यानंतर शुक्रवारी आयुक्त कापडणीस यांनी पुन्हा एकदा विविध कार्यालयांचा फेरफटका मारला.जलप्रदाय विभागाचा आढावाजलप्रदाय विभागामार्फत जलवाहिन्यांची देखभाल दुरुस्ती करणाºया काही कंत्राटदारांच्या संदर्भात आयुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी दुपारी आयुक्त संजय कापडणीस यांनी जलप्रदाय विभागात जाऊन साचून पडलेल्या फायलींची माहिती घेतली, तसेच विविध कामे निकाली काढण्याचे निर्देश दिले.बोगस देयकांवर करडी नजरजलप्रदाय विभागामार्फत कामे करणाºया कंत्राटदारांचे कारनामे आयुक्तांपर्यंत पोहोचले आहेत. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली या विभागाची आर्थिक लूट करणाºया कंत्राटदारांच्या देयकांवर आयुक्तांची करडी नजर राहणार असल्याचे संकेत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका