शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

महावितरण : चार मुख्य अभियंत्यांच्या बदल्या; दोन अधीक्षक अभियंत्यांना पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 18:59 IST

महावितरणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड येथून १८ आॅगस्ट रोजी बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

अकोला : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या औरंगाबाद, भांडूप शहर, रत्नागिरी या तीन परिमंडळांच्या मुख्य अभियंत्यांसह प्रशासकीय कार्यालयातील एक अशा चार मुख्य अभियंत्यांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय नागपूर मंडळ व प्रशासकीय कार्यालयातील दोन अधीक्षक अभियंत्यांना मुख्य अभियंता म्हणून पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे. महावितरणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड येथून १८ आॅगस्ट रोजी बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.भांडूप शहर परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा रामचरण चव्हाण यांची बदली प्रशासकीय कार्यालयातील विशेष प्रकल्प विभागात करण्यात आली आहे. औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश लक्ष्मण गणेशकर यांना भांडूप शहर परिमंडळ देण्यात आले आहे. मुंबई येथील प्रशासकीय कार्यालयातील मुख्य अभियंता भूजंग बळीराम खंडारे यांची बदली औरंगाबाद परिमंडळात करण्यात आली आहे. रत्नागिरी परिमंडळाचे मुख्य अभियंता रंजना संजयकुमार पगारे यांना नाशिक झोन देण्यात आले आहे.कोल्हापूर, नागपूरला मिळाले नवे मुख्य अभियंताकोल्हापूर आणि नागपूर परिमंडळाला पदोन्नतीने बदली झालेले मुख्य अभियंता मिळाले आहेत. प्रशासकीय कार्यालयातील अधीक्षक अभियंता प्रभाकर निमाले यांना पदोन्नत करून त्यांची बदली रिक्त असलेल्या कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंतापदी करण्यात आली आहे. नागपूर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांची पदोन्नती करून त्यांना नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkolaअकोला