शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांनी केली अकोला-खांडवा लोहमार्ग गेज परिवर्तन कामाची पाहणी

By atul.jaiswal | Updated: February 3, 2018 14:05 IST

अकोला : दहा राज्यांना जोडणाºया अकोला ते खंडावा लोहमार्गाच्या अकोला ते अकोट टप्प्याच्या ब्रॉडगेज परिवर्तनाचे काम सुरु आहे. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी शुक्रवारी या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देखासदार धोत्रे यांनी अकोला दक्षिण मध्य रेल्वे स्थानक पासून २२ किलोमीटर च्या रेल्वे मार्गाची पाहणी केली.ग्रामस्थांच्या सूचनांची दखल घ्यावी अशा सूचना अधिकाºयांना दिल्या. दक्षिण मध्य रेल्वेचे कार्यकारी अभियंता नारायण श्रीवास्तव आणि दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता आशुतोष यादव उपस्थित होते.

अकोला : दहा राज्यांना जोडणाºया अकोला ते खंडावा लोहमार्गाच्या अकोला ते अकोट टप्प्याच्या ब्रॉडगेज परिवर्तनाचे काम सुरु आहे. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी शुक्रवारी या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.खासदार धोत्रे यांनी अकोला दक्षिण मध्य रेल्वे स्थानक पासून २२ किलोमीटर च्या रेल्वे मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांच्या सूचनांची दखल घ्यावी अशा सूचना अधिकाºयांना दिल्या. या वेळी दक्षिण मध्य रेल्वेचे कार्यकारी अभियंता नारायण श्रीवास्तव आणि दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता आशुतोष यादव उपस्थित होते. यावेळी पाहणी करण्यासाठी खासदार संजय धोत्रे यांच्यासोबत आमदार रणधीर सावरकर, तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील, उपमहापौर वैशाली शेळके , विलास शेळके ,बाळ टाले, विवेक भरणे, अनिल गावंडे, गजानन लोणकर, राहुल देशमुख, चंदा शर्मा, गीतांजली शेगोकार, वसंत बाछुका, अ‍ॅड. सुभाषसिंग ठाकूर, नंदा पाटील, सारिका जैस्वाल, योगिता पावसाळे, टोलू जैस्वाल, बबलू पळसपगार, हरीश अमानकर, संतोष वाकोडे, गिरीश देशमुख, वसंता मानकर, डॉ. संजय शर्मा, रणजित खेडकर, हरिभाऊ काळे, रमेश अप्पा कपरे, अभिजित बांगर आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Akola cityअकोला शहरSanjay Dhotreसंजय धोत्रेAkola-Khandwa Gauge Conversionअकोला-खांडवा गेज रूपांतरण