शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात २० उपकेंद्रांवर होणार एमपीएसी पूर्व परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 13:55 IST

अकोला: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क (पूर्व) परीक्षा-२०१८ चे १० जून २०१८ रोजी अकोला जिल्ह्यातील एकूण २० उपकेंद्रांवर सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत आयोजन केलेले आहे.

ठळक मुद्दे१०० मीटर परिसरात उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहे.एकूण २० उपकेंद्रांवर सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत आयोजन केलेले आहे.

अकोला: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क (पूर्व) परीक्षा-२०१८ चे १० जून २०१८ रोजी अकोला जिल्ह्यातील एकूण २० उपकेंद्रांवर सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत आयोजन केलेले आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील २० उपकेंद्रांवर १० जून २०१८ रोजी सकाळी ८.०० ते संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या आतील संपूर्ण परिसरात व केंद्राच्या बाहेरील लागून असलेल्या १०० मीटर परिसरात खालील उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहे.

असे आहेत उपकेंद्रखंडेलवाल ज्ञानमंदिर कॉन्व्हेंट गोरक्षण रोड अकोला, शिवाजी आर्ट, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेज,( मोर्णा बिल्डिंग) शिवाजी पार्क, अकोट रोड अकोला, शिवाजी आर्ट, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेज, (पूर्णा बिल्डिंग) शिवाजी पार्क, अकोट रोड, अकोला, सीताबाई कला महाविद्यालय सिव्हिल लाइन रोड अकोला, न्यू इंग्लिश हायस्कूल रामदासपेठ पोलीस स्टेशन जवळ अकोला, जागृती विद्यालय व उच्च माध्य विद्यालय, रणपिसे नगर, अकोला, नोएल स्कूल, एसटी विभागीय वर्कशापच्या बाजूला कौलखेड, रोड अकोला, श्री शिवाजी हायस्कूल मुख्य शाखा देशमुख पेठ शिवाजी पार्क अकोट रोड अकोला, भारत विद्यालय तापडिया नगर,अकोला, मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय गोडबोले प्लॉट डाबकी रोड जुने शहर अकोला, भिकमचंद खंडेलवाल विद्यालय गोडबोले प्लॉट डाबकी रोड अकोला, गुरुनानक विद्यालय गांधीनगर सिंधी कॅम्प अकोला, ज्युबिली इंग्लिश हायस्कूल/ज्युनिअर कॉलेज शिक्षण संकुल रामदासपेठ अकोला, श्री शिवाजी विद्यालय, हरिहर पेठ जुने शहर अकोला, राधाकिशन लक्ष्मीनारायण तोष्णीवाल सायन्स कॉलेज सिव्हिल लाइन रोड अकोला, बी.आर. हायस्कूल ताजनापेठ मुख्य डाक घरामागे अकोला, श्रीमती मेहरबानू ज्यू कॉलेज आॅफ सायन्स गांधी रोड अकोला, कोठारी कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल विद्या नगर गोरक्षण रोड, अकोला, मनुताई कन्या शाळा टिळक रोड सिटी कोतवाली पोलीस स्टेशनजवळ अकोला, श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय मूर्तिजापूर रोड नेहरू पार्क अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाMPSC examएमपीएससी परीक्षा