शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अनुशेष दूर करण्यासाठी खासदार, आमदारांनी पुढाकार घ्यावा!

By admin | Updated: April 5, 2016 01:37 IST

वर्षभरात विदर्भासाठी २१00 कोटी खर्च होणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन.

अकोला: पश्‍चिम विदर्भातील अमरावती, बुलडाणा, अकोला आणि वाशिम या चार जिल्ह्यांमध्ये सिंचनाचा मोठा अनुशेष आहे. हा अनुशेष दूर करण्यासाठी या जिल्ह्यांमधील आमदार, खासदारांनी पुढाकार घेण्याचे आवाहन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. अकोला येथे सोमवारी आयोजित कृतज्ञता सोहळय़ातील सत्काराला उत्तर देताना अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी विदर्भाच्या विकासासाठी भाजप सरकारने वर्षभरात २१00 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले. यापूर्वी हा खर्च कधीही ८00 कोटी रुपयांच्या पुढे गेला नव्हता. सिंचनाचे दोन हजार कोटी रुपये बँकेत पडून आहेत. विकासावर खर्च होत नसल्याने अकोला, वाशिम, बुलडाणा आणि अमरावती या जिल्ह्यांतील अनुशेष वाढत आहे. हा अनुशेष दूर करण्यासाठी खा. संजय धोत्रे, आ. भाऊसाहेब फुंडकर यांच्यासह या भागातील आमदार, खासदारांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. जगाचा पोशिंदा शेतकरी १ ग्रॅम बियाणे टाकून १00 पट उत्पादन घेतो. त्याच्या १ ग्रॅम बियाण्याला एक थेंब देऊ शकलो, तर शेतकर्‍यांच्या डोळय़ांत कधीच अश्रू दिसणार नाहीत. त्यासाठी आमदार, खासदारांनी पुढाकार घेऊन सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मुनगंटीवार म्हणाले