शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

वेगळ्या विदर्भासाठी मुर्तीजापूरात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 16:09 IST

Movement in Murtijapur for a separate Vidarbha : आंदोलन  सुरू असताना शहर पोलिसांनी आंदोलकांना अटक केली.

मूर्तिजापूर : येथे विदर्भ राज्य  आंदोलन समितीच्या वतीने वेगळा विदर्भ व्हावा या मागणीसाठी व महागाई च्या विरूध्द २६ अॉगष्ट रोजी रास्ता रोखो व जेलभरो  आंदोलन करण्यात आले. सुरेश जोगळे व अरविंद  तायडे यांच्या नेतृत्वात करण्यात  आलेल्या आंदोलनात  शेकडो  कार्यकर्ते  सहभागी  झाले.           रास्ता  रोखो आंदोलन  सुरू असताना शहर पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. यामधे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी वेगळा विदर्भ व  महागाई विरोधात निदर्शने  करण्यात आली. आंदोलनात  शेतकरी संघटनेचे व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते   विजय मोरे, शरद सरोदे, रवींद्र  ठाकरे, बाळासाहेब तायडे, गोपाल तायडे, सुनील राजनकर, अनिल डहेलकर, विशाल सरोदे, मंगेश जोगळे, गोपाल साबळे, भास्कर जामनिक, जमीर भाई, पंकज वानखडे, शिवदास  तिरकर, कैलास  वानखडे, परेश  चाहाउस, जगतराम महल्ले, गुलाबराव म्हसये पाटील, रामदास गायकवाड, नारायण  गोंडकर, कैलास भारसाकडे, असंख्य कार्यकर्ते  सहभागी  झाले होते.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला