शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला रेल्वेस्थानकावर उभारणार ‘मॉन्युमेंटल फ्लॅग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 16:01 IST

अकोला रेल्वेस्थानकावर ३०.५ मीटर उंचावर हा तिरंगा राहणार आहे.

अकोला: अकोला रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणासाठी या परिसरात गगनचुंबी मॉन्युमेंटल फ्लॅग लावण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या फ्लॅगची जागा आणि विद्युत्त रोषणाईबाबत बैठकाही पार पडल्यात. बुधवारी खोदकामाने या कार्याची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे काही दिवसांतच रेल्वेस्थानक परिसरात मोठा तिरंगा फडकताना अकोलेकरांना दिसणार आहे.मध्य रेल्वे प्रशासन भुसावळ मंडळाने दिलेल्या माहितीनुसार अकोला रेल्वेस्थानकावर ३०.५ मीटर उंचावर हा तिरंगा राहणार आहे. या तिरंग्याचा आकार २० बाय ३० राहणार चौरस आकारात राहणार आहे. मध्य रेल्वेच्या अकोला, नाशिक, अमरावती, धुळे सह मध्यप्रदेशच्या खंडवा स्थानकावर मॉन्युमेंटल फ्लॅग लागणार आहे. मुंबईच्या एका कंपनीकडे या सर्व स्थानकावरील कामाचा कंत्राट देण्यात आला आहे. काम सुरू झाल्यापासून तीन महिन्यात फ्लॅग उभारणीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाचे आहे. अकोला रेल्वे स्थानकाच्या सौदर्यींकरणात मॉन्युमेंटल फ्लॅगमुळे भर पडणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक