शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपी फरार

By admin | Updated: September 16, 2016 03:08 IST

पातूर येथील घटना.

पातूर, दि. १५- अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शहरातील टीकेव्ही चौकात घडली. १२ व्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीस सनी बगाडे याने शाळेमध्ये येऊन शिवीगाळ केली. मुलीने दिलेल्या तक्रारीत सनी बगाडे, अमित व अन्वेश पवार हे नेहमीच शाळेत येता-जाता अश्लील चाळे करून अश्लील कॉमेंट्स करून छेडखानी करतात, असे म्हटले आहे. या छेडखानीला कंटाळून मुलीने सदर प्रकार आपल्या आईला सांगितला. त्या मुलीच्या आईने शाळा गाठून हा प्रकार सांगितला. यावेळी सनी बगाडे यास बोलावून समजावून सांगण्यात आले. त्यानंतर सनीच्या भावाला हा प्रकार कळल्याने तो चाकू घेऊन अल्पवयीन मुलगी, तिची आई व भावास मारण्यासाठी आला होता. घटनास्थळावरील अण्णा पोहरे व दिनेश यांनी वेळीच समयसूचकता दाखवत त्याला अडविले. याबाबतची माहिती पातूर पोलिसांना समजताच त्वरित घटनास्थळावर दाखल झाले व परिस्थितीवर नियंत्रणात आणली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून सनी बगाडे व त्याचा भाऊ व अधिक एक यांच्याविरुद्ध कलम ३५४ (१) (ए) (डी) ३४ भादंविनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, वृत्त लिहिस्तोवर अटक करण्यात आली नव्हती.