शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगप्रकरणात शिक्षकास कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:21 IST

अकोट : शाळेच्या वर्गखोलीत विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला शिक्षक जयंत वावगे याला १५ सप्टेंबर रोजी अकोट येथील न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीविरुद्ध असलेल्या पोस्कोच्या गुन्ह्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : शाळेच्या वर्गखोलीत विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला शिक्षक जयंत वावगे याला १५ सप्टेंबर रोजी अकोट येथील न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीविरुद्ध असलेल्या पोस्कोच्या गुन्ह्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. स्थानिक पोटे विद्यालयातील कला शिक्षक जयंत वावगे याने  पाचव्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात  भादंविच्या ३५४ अ, ५0६,  पोस्को ८ कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांच्यासमोर पोलिसांनी हजर केले. यावेळी एक दिवसाची पोलीस कोठडी  देण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी जयंत वावगे याच्याविरुद्ध दाखल असलेल्या पोस्कोच्या गुन्ह्यात ९ (फ) व १0 या नवीन कलमांची वाढ केली आहे. याप्रकरणी तपासाच्या दृष्टीने १५ सप्टेंबर रोजी विद्यालयात जाऊन पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्यासह पथकाने भेट दिली. विद्यालयात घडलेले प्रकरण गंभीर असल्याने यामध्ये शाळा व्यवस्थापनासह इतरांचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सांगितले.