शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील मोहम्मद अली मार्गाने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 13:04 IST

मनपाच्या अतिक्रमण विभागाने मोहम्मद अली मार्गावर धडक कारवाई केल्यामुळे या मार्गाने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र समोर आले.

ठळक मुद्देअतिक्रमण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची सेवा बंद करण्याचा सज्जड दम दिला होता.नरेंद्र घनबहाद्दूर यांच्या मार्गदर्शनाखाली जैन मंदिर ते ताजनापेठ पोलीस चौकी, मोहम्मद अली मार्गावर थाटलेल्या अतिक्रमणाचा सफाया केला. मनपाच्या कारवाईनंतर स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

अकोला : शहरातील रहदारीने व रहिवासी वस्त्यांनी अत्यंत गजबजलेल्या मोहम्मद अली मार्गावरील अतिक्रमणामुळे अकोलेकरांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन चालावे लागत होते. ताजनापेठ पोलीस चौकी व मोठ्या मस्जीदच्या परिसराला अतिक्रमकांनी विळखा घातल्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले होते. गुरुवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाने मोहम्मद अली मार्गावर धडक कारवाई केल्यामुळे या मार्गाने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र समोर आले.शहरातील मुख्य रस्त्यांवर लघू व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली आहेत. त्यामुळे शहराची वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली असून, नागरिकांना पायी चालणे मुश्कील झाले आहे. शहरात अतिक्रमण फोफावत असताना मनपाचा अतिक्रमण विभाग या समस्येकडे अर्थपूर्ण उद्देशातून दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आल्यानंतर महापौर विजय अग्रवाल यांनी अतिक्रमण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची सेवा बंद करण्याचा सज्जड दम दिला होता. महापौरांच्या इशाºयानंतर झोपेतून जागे झालेल्या अतिक्रमण विभागाकडून शहरात अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात आहे. गुरुवारी अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहाद्दूर यांच्या मार्गदर्शनाखाली जैन मंदिर ते ताजनापेठ पोलीस चौकी, मोहम्मद अली मार्गावर थाटलेल्या अतिक्रमणाचा सफाया केला. अतिक्रमकांनी चक्क रस्त्यावरच दुकाने थाटल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. मनपाच्या कारवाईनंतर स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका