शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 20:40 IST

अकोला : एक महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर विदर्भात पावसाला सुरुवात झाली आहे; परंतु पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यांत आणखी पावसाचा तुटवडा कायम आहे. अकोला जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरू पाचा पाऊस झाला, पण अद्याप ३२ टक्के पावसाची तूट कायम आहे. असे असले तरी हलका ते मध्यम पावसाने मूग, उडीद पिकांना संजीवनी मिळाली आहे.

ठळक मुद्देप्रदीर्घ खंडानंतर विदर्भात पावसाला सुरुवातअकोला जिल्हा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एक महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर विदर्भात पावसाला सुरुवात झाली आहे; परंतु पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यांत आणखी पावसाचा तुटवडा कायम आहे. अकोला जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरू पाचा पाऊस झाला, पण अद्याप ३२ टक्के पावसाची तूट कायम आहे. असे असले तरी हलका ते मध्यम पावसाने मूग, उडीद पिकांना संजीवनी मिळाली आहे.शुक्रवारपासून विदर्भात पावसाला सुरुवात झाली असली, तरी या पावसाचे सार्वत्रिक स्वरू प नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. हा पाऊस तालुकानिहाय होत असल्याने पावसाची टक्केवारी वाढलेली दिसत आहे. असे असले, तरी या पावसाने माना टाकलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. पश्चिम विदर्भातील मूग, उडीद या अल्पकालीन पिकांना हा पाऊस प्रचंड पोषक ठरला आहे. ही दोन पिके ऐन सणासुदीच्या पूर्वी परिपक्क होत असल्याने शेतकºयांच्या हातात दिवाळी, दसºयाच्या अगोदर पैसा येतो. ही पिके काही ठिकाणी फुलोºयावर, शेंगावर आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात ज्यांनी पेरणी केली, तेथे मुगाच्या शेंगा वाळल्या आहेत. काही ठिकाणा काढणीही सुरू  झाली आहे; परंतु यावर्षी उशिरा पेरणी झाल्याने बहुतांश मूग, उडिदाचे पीक हिरवे आहे.