शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीत २0 लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 19:10 IST

महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळाच्या  गोदामात ठेवण्यात आलेला २0 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुट ख्याचा साठा जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर  यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी  पहाटे छापा टाकून जप्त केला.

ठळक मुद्देएमआयडीसीतील गोदामात आढळला प्रतिबंधित गुटख्याचा  साठा जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर व पथकाची  कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला - महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळाच्या  गोदामात ठेवण्यात आलेला २0 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुट ख्याचा साठा जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर  यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी  पहाटे छापा टाकून जप्त केला.एमआयडीसीतील गोदामात गुटख्याचा साठा असल्याची माहिती  विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना रविवारी रात्री  मिळाली. त्यांनी या परिसरात पाळत ठेवून ठिकाण निश्‍चित माहि ती होताच छापा टाकला. या गोदामातून २0 लाख रुपयांचा प्र ितबंधित असलेला गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.  राज्यात गुटखा बंदी झाल्यानंतरही मोठय़ा प्रमाणात गुटखा  साठय़ाची छुप्या मार्गाने वाहतूक करण्यात येत असल्याचे या  कारवाईने पुढे आले आहे. विशेष पथकाने छापा टाकल्यानंतर  २0 लाख रुपयांचा गुटखा गोदामातून जप्त केला आहे; मात्र  सदर गोदाम कुणाचे आहे, याचा शोध घेण्यात येत आहे. हा  गुटख्याचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात  देण्यात आला आहे. विशेष पथकाने यापूर्वी ७0 लाख रुपयांचा  गुटखा साठा जप्त केला होता, त्यानंतर आणखी १५ लाख रु पयांचा गुटखा साठा जप्त केला व सोमवारी पहाटे २0 लाख रु पयांचा गुटखा साठा जप्त केल्याने गत एका महिन्यात तब्बल  एक कोटी रुपयांचा गुटखा साठा जप्त केला आहे. ही कारवाई  विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्यासह पथकाने  केली.

टॅग्स :Crimeगुन्हा