शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

चूकीचा सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडून युवकांची दिशाभूल - जावेद पाशा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 18:37 IST

युवकांसमोर चूकीचा सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडून दिशाभूल करण्यात येत आहे आणि हिंदू-मुस्लिम संघर्ष, धार्मिक तेढ रूजविली आहे. त्यामुळे युवकांनी जागरूक होण्याची गरज असल्याचे मत जावेद पाशा कुरेशी यांनी येथे केले.

ठळक मुद्देसहावे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.या संमेलनात गोपाल सालोडकर व संच यांनी राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन गित सादर केले. संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी तर आभार गोपाल गाडगे यांनी मानले.

अकोला: देश स्वतंत्र झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समर्पक विचारांचा बलशाली भारत होईल आणि युवकांच्या सृजनशीलतेला, कल्पकतेला, नवनिर्माण शक्तीला चालना देणारी राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व्यवस्था मिळेल. अशी अपेक्षा होती. परंतु त्याऐवजी युवकांच्या हाती बेकारी, विचलितताच आली. युवकांसमोर चूकीचा सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडून दिशाभूल करण्यात येत आहे आणि हिंदू-मुस्लिम संघर्ष, धार्मिक तेढ रूजविली आहे. त्यामुळे युवकांनी जागरूक होण्याची गरज असल्याचे मत जावेद पाशा कुरेशी यांनी येथे केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने ५0 व्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी प्रित्यर्थ सहावे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. स्वागताध्यक्षपदी अनिल गावंडे होते. विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख अतिथी म्हणून आचार्य वेरुळकर गुरुजी, ज्येष्ठ ग्रामगीता प्रचारक डॉ. भास्करराव विघे, धर्मदाय उपायुक्त के.व्ही. मसने, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, डॉ. गजानन नारे, ज्ञानेश्वर रक्षक, कृष्णा अंधारे, प्रा. संतोष हुशे, पत्रकार पुरुषोत्तम आवारे, अ‍ॅड. सुधाकर खुमकर, ज्येष्ट नाट्यकर्मी अशोक ढेरे, सुभाष मिरजकर, निशा सोनवणे, राष्ट्रसंत जन्मस्थळ यावलीचे अध्यक्ष सुनील देशमुख, शेतकरी नेते भाई प्रदीप देशमुख, अ‍ॅड. रामसिंग राजपूत, हभप नामदेव महाराज गव्हाळे, चोरोडे गुरुजी, नगरसेवक धनंजय धबाले, रयत संघटनेचे राहुल कडू, प्रवीण भोटकर आदी होते. या संमेलनात गोपाल सालोडकर व संच यांनी राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन गित सादर केले.जावेद पाशा म्हणाले, युवकांनी हिंदू-मुस्लिम संघर्षाचे खरे गौडबंगाल लक्षात घ्यावे. हिंदू-मुस्लिमामधील धर्मांध व सत्ताधाऱ्यांचे सत्तासंतुलन व मक्तेदारीचे षडयंत्र हे सांस्कृतिक व धार्मिक विद्वेषाच्या वणव्यात किती बहुजनांचे बळी जाणार? फाळणी ते बाबरी रामजन्मभूमिप्रास्ताविक सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट यांनी केले. संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी तर आभार गोपाल गाडगे यांनी मानले.

 

टॅग्स :AkolaअकोलाRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज