बाळापूर: तालुक्यातील रिधोरा येथील एका १५ वर्षाच्या मुलीला पळवून नेल्याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही अल्पवयीन मुलगी तिच्या मावशीकडे राहते. गावातीलच एका मुलाने पळवून नेल्याचा आरोप तिच्या मावशीने केला. याप्रकरणी पोलिसांनी रिधोरा येथील मुन्ना ऊर्फ विश्वजित काशीनाथ इंगळेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलीला पळविले
By admin | Updated: April 20, 2015 22:45 IST