शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसची प्रवाशांना धडक; अनेकजण जखमी
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

एक पणती शहिदाच्या नावे लावून साजरी केली दिपावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 13:07 IST

लोणाग्रा गावात बुध्दविहारावर संपूर्ण गावातील ग्रामस्थ गोळा होवून शहीद सुमेध गवई यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून त्याच्या प्रतिमेसमोर एक पणती शहिदासाठी असा कार्यक्रम राबविण्यात आला. 

ठळक मुद्देलोणाग्रा गावात शहीद सुमेध गवई यांना अभिवादन

बोरगाव वैराळे :           अकोला तालुक्यातील लोणाग्रा या छोटासा गावात जन्मलेल्या सुमेध वामनराव गव ई या सैनिकाला देशाचे रक्षण करताना जम्मू काश्मीर मध्ये दि १२ आॅगष्ट २०१७ रोजी विर मरण आले होते.               त्यांच्या निधनामुळे लोणाग्रा गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली होती. त्या विर जवानला श्रध्दाजंली म्हणून संपूर्ण लोणाग्रा गावात बुध्दविहारावर संपूर्ण गावातील ग्रामस्थ गोळा होवून शहीद सुमेध गवई यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून त्याच्या प्रतिमेसमोर एक पणती शहिदासाठी असा कार्यक्रम राबविण्यात आला. गावात कुठल्याही प्रकारचे फटाके न फोडता अत्यंत साध्या पणाने दिपावलीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी गावच्या सरपंच निर्मला सोनोने, संजय भिलकर, शहिदाचे वडील वामनराव गवई आई मायाताई गवई गणेश भिलकर, सुधाकर गवई ,नीळकंठ कसुरकार, पवन काळे ,पंकज सोनोने, बाळु पाटील, प्रवीण कसुरकार, विनायक वैराळे, दिलीप डोंगरे आदीसह बहुसंख्य ग्रामस्थ हजर होते.

       माझा मुलगा मागच्या दिवाळीला घरी आला होता यावर्षी त्याचे लग्न करायचे होते म्हणून तो आॅगष्ट महिन्याच्या शेवटी घरी येणार होता. त्यासाठी त्याला रजा पण मिळाली होती, मात्र रजेवर येण्यापूर्वी देशाचे रक्षण करताना तो शहीद झाला. याचे दु:ख असले तरी माझ्या लहाश्या गावाचे नाव तो देशाचे रक्षण करताना देशपातळीवर पोहोचले याचा मला सार्थ अभिमान आहे.  -  वामनराव गवई ( वडील)          सुमेध गवई देशाचे रक्षण करताना जम्मू काश्मीर मध्ये दि १२ आॅगष्ट रोजी शहीद झाला यामुळे गवई कुटुंबातील सदस्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या घरीच नव्हे तर संपूर्ण लोणाग्रा गावात अत्यंत साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचा निर्णय आम्ही ग्रामस्थानी घेतला आहे. गवई परिवारातिल सदस्यांच्या दु:खात सहभागी होण्यासह शहीद सुमेध ला अभिवादन करण्यासाठी एक पणती शहिदासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. -    दिलीप डोंगरे