शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

२६ सप्टेंबरला मध्य रेल्वे सल्लागार समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:50 IST

अकोला : मध्य रेल्वे भुसावळ मंडळाच्या रेल्वे  सल्लागार समितीची बैठक २६ सप्टेंबर रोजी आयोजित  करण्यात आली आहे. मंडळ व्यवस्थापक आर.के.  यादव यांच्या मुख्य उपस्थितीत भुसावळ येथे आयोजित  करण्यात आलेल्या या बैठकीला अकोल्यातील  डीआरयूसीसी सदस्य वसंतकुमार बाछुका उपस्थित  राहणार आहेत. 

ठळक मुद्देअकोला रेल्वे स्थानकाशी निगडित विषयांवर होणार मं थनबैठकीला अकोल्यातील डीआरयुसीसी सदस्य राहणार  उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मध्य रेल्वे भुसावळ मंडळाच्या रेल्वे  सल्लागार समितीची बैठक २६ सप्टेंबर रोजी आयोजित  करण्यात आली आहे. मंडळ व्यवस्थापक आर.के.  यादव यांच्या मुख्य उपस्थितीत भुसावळ येथे आयोजित  करण्यात आलेल्या या बैठकीला अकोल्यातील  डीआरयूसीसी सदस्य वसंतकुमार बाछुका उपस्थित  राहणार आहेत. मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून ओळख असलेल्या  अकोला रेल्वे स्थानकावर अनेक मूलभूत सुविधा उ पलब्ध करून देण्यात आल्या असल्या, तरी त्या अत्यंत  तोकड्या पडत आहेत. या ठिकाणी ज्या मूलभूत  सेवा-सुविधांची गरज आहे, त्या सर्व बाबींकडे मंडळ  प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न २६ सप्टेंबर रोजी  आयोजित बैठकीत करण्यात येणार असल्याची माहिती  बाछुका यांनी ‘लोकमत’ला दिली. यामध्ये प्रवाशांच्या  दृष्टिकोनातून त्रासदायक ठरणार्‍या समस्यांवर मंथन  केले जाणार आहे. अकोला रेल्वे स्थानकाच्या दर्शनी  भागातील ‘ड्रॉप अँन्ड गो’ लेन सुविधा अतिक्रमणामुळे  कायम बंद असते, फलाट क्रमांक ३ वरील डिस्प्ले बोर्ड  प्रणाली बंद आहे,  दिवसाच्या वेळेस कार पार्किंगमध्ये  गाड्या उभ्या करता येत नाहीत, दादर्‍यावर भिकार्‍यांची  गर्दी, फलाटांवरील पंखे बंद असतात आदींमुळे  प्रवाशांना असुविधा होते. अकोला रेल्वेस्थानकावर  खर्‍या अर्थाने आता सीसी कॅमेरे लावण्याची, तसेच  स्वयंचलित जिने लावण्याची गरज आहे. या प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी खासदार संजय धोत्रे  यांच्यासह अकोल्यातील मध्य रेल्वे डीआरयूसीसी  सदस्य सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मात्र, मध्य रेल्वे  प्रशासनाच्यावतीने केवळ आश्‍वासने दिली जात आहे त. अकोला रेल्वेस्थानकावर या सुविधा नेमक्या केव्हा  उपलब्ध होणार? याबाबत बैठकीमध्ये मंडळ  अधिकार्‍यांना विचारणा केली जाणार असल्याची  माहिती बाछुका यांनी दिली. -