शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यांची खासगी कोविड रुग्णालयात भागीदारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 10:59 IST

Akola Municipal Corporation खासगी रुग्णालयात मनपातील काही वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची भागीदारी असल्याची माहिती समोर आली आहे.

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे शहरातील अनेक डॉक्टरांनी कोविड सेंटर उघडण्याला प्राधान्य दिले आहे. कोरोनाची लागण झालेल्या काही डॉक्टरांनी उभारलेल्या खासगी रुग्णालयात मनपातील काही वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची भागीदारी असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णसेवेचा आव आणत असतानाच दुसरीकडे खुद्द वैद्यकीय अधिकाºयांनीच दुकानदारी थाटली असून, याप्रकरणी मनपा प्रशासन अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे.कोरोनाची साथ कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे शहरातील काही डॉक्टरांनी एकत्र येत खासगी सेंटर उभारण्याला प्राधान्य दिले. साहजिकच यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असले तरीही संबंधित डॉक्टरांसोबत खासगी कोविड सेंटरमध्ये मनपातील काही वैद्यकीय आरोग्य अधिकाºयांची भागीदारी असल्याची माहिती आहे. रुग्णसेवेचा आव आणणाºया महापालिकेकडून कोविडच्या नावाखाली दुकानदारी केली जात असल्याने प्रशासनाच्या नैतिक जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.कोविड सेंटरच्या प्रस्तावांना मान्यता मिळवून देण्यासाठी पुढाकारहिवाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक धोका वयोवृद्ध नागरिक व लहान मुलांना आहे. ही बाब लक्षात घेता खासगी कोविड सेंटर उभारण्यासाठी अनेक डॉक्टर सरसावले असून, त्यांच्या प्रस्तावाला जिल्हा प्रशासन व जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाची मान्यता मिळवून देण्यासाठी महापालिकेतील काही वैद्यकीय अधिकारी पुढाकार घेत असल्याची माहिती आहे.वैद्यकीय आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी त्यांना सोपविलेल्या जबाबदारीचे भान ठेवून कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. खासगी कोविड सेंटरमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग आढळल्यास त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, हे निश्चित.- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा

 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या