शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

अहमदनगर जिल्ह्यातील हत्याकांडाचा निषेध

By admin | Updated: November 9, 2014 00:27 IST

अकोला शहरातून काढली रॅली, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन.

अकोला : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे (खालसा) येथील हत्याकांडाचा कायदा भीमाचा, जय जोशीबा क्रांती दल आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीची विद्यार्थी सेना यांनी निषेध केला आहे. लॉर्ड बुद्धा मैत्री संघ अशोक वाटिका प्रेरणा भूमी संघाने रॅली काढून निषेध केला. जवखेडे येथील जाधव कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. जवखेडे येथील हत्याकांडाचा राज्यभर निषेध करण्यात येत आहे. आरोपींच्या अटकेसाठी विविध सामाजिक संस्था रस्त्यावर उतरल्या आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही जवखेडे येथे जाऊन पीडित जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. दरम्यान, हत्याकांडाचा निषेध पीरिपाच्या विद्यार्थी सेनेच्या प्राची सिरसाट यांनी निषेध केला. हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी डाबकी रोडवरील जय जोशीबा क्रांती दलाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. पीडित कुटुंबाला ३0 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी क्रांती दलाने केली आहे. हत्याकांडातील आरोपींना तातडीने अटक न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा क्रांती दलाचे संयोजक प्रमोद इंगळे यांच्यासह रोशन कोथळकर, अजय इंगळे, रोहित लामतुरे, आकाश सिरसाट, विजय हरणे, प्रशांत सिरसाट, अमित तायडे यांनी केली आहे. रिपब्लिकन सेनेने हत्याकांडाच्या निषेधार्थ जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. सेनेने हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी निदर्शने केली. आरोपींना अटक करावी, गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, पीडित कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.