शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

पातूर येथील विवाहितेच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 20:12 IST

पातूर : तालुक्यातील मळसूर येथील मृतक कविता जितेश पटेल  (३0) हिचा ३0 ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विवरा  फाट्याजवळील अंबाशी शिवारातील बेलतळाकडे जाणार्‍या रस् त्यावर जीवाने मारून मृतदेह आणून टाकल्याची घटना उघडकीस  आली होती. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना केली अटक केली आहे.

ठळक मुद्देपोलीस तपासात आईसह नातेवाइकांनी खून केल्याचे निष्पन्नविवाहितेची दोरीने गळा आवळून केली हत्याअंबाशी शिवारातील बेलतळाकडे जाणार्‍या मार्गावर टाकला होता मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : तालुक्यातील मळसूर येथील मृतक कविता जितेश पटेल  (३0) हिचा ३0 ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विवरा  फाट्याजवळील अंबाशी शिवारातील बेलतळाकडे जाणार्‍या रस् त्यावर जीवाने मारून मृतदेह आणून टाकल्याची घटना उघडकीस  आली होती. याप्रकरणी जवळपास चार ते पाच दिवसांपासून  पोलीस प्रशासनातील अधिकारी पातुरात तळ ठोकून होते. अखेर  ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता मृत महिलेची आई गिरिजा  शंकर पारसकर (५४), राहुल शंकर पारसकर (२६), मामा  दयाराम बुंदे (५५), मित्र अयुब बेग (२८) सर्व रा. मळसूर व  चुलतभाऊ श्रीकृ ष्ण काशीराम पारसकर (३0) रा. सायवनी या  सर्वांना पोलिसांनी अटक केली असून, अन्य संशयितांची बयाणे  नोंदविण्याचे काम सुरू आहे.या घटनेबाबत सर्वप्रथम सीआरपीसीच्या १७४ कलमानुसार  आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास केला. यातील  मृतक कविता जितेश पटेल हिचे वाडेगाव येथील एका  इसमासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले असल्याच्या  कारणाने मृतकाच्या नातेवाइकांची बदनामी होत असल्यामुळे या तील पाचही आरोपींनी संगनमत करून जीवे मारण्याचा कट रचून  दोरीने गळा आवळून, तोंड दाबून खून केला आहे, अशी फिर्याद  सरकारतर्फे  एपीआय प्रकाश लक्ष्मण झोडगे यांनी पातूर पोलीस  स्टेशनमध्ये दिली. त्यावरून पातूर पोलिसांनी या घटनेबाबत  भादंविच्या ३0२ व १२0 (२), ३४ कलमान्वये पाचही आरो पींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,  पुढील तपास पा तूरचे पोलीस निरीक्षक डी. सी. खंडेराव करीत आहेत. 

पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर उलगडले खुनाचे गूढ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, बाळापूरचे उ पविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, स्थानिक गुन्हे  अन्वेशन विभागाचे कैलास नागरे व पातूरचे ठाणेदार डी. सी.  खंडेराव यांनी परिश्रमपूर्वक शोध घेऊन परिश्रमानंतर अखेर  पाचही आरोपींना अटक केली. त्यांनी या खुनाच्या किचकट  प्रकरणाचा तपास लावण्यात यश मिळविले, हे विशेष.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक