शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

लग्न केलेले प्रेमी युगुल पोहोचले पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 13:38 IST

अकोला : पळून जाऊन लग्न केलेले प्रेमी युगुल स्वसंरक्षणासाठी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात सोमवारी पोहोचले होते.

अकोला : पळून जाऊन लग्न केलेले प्रेमी युगुल स्वसंरक्षणासाठी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात सोमवारी पोहोचले होते. यावेळी युवतीचे व युवकाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अशावेळी त्यांना धीर देणे अपेक्षित होते; मात्र पोलिसांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.खामगाव येथील एक युवती अकोल्यातील चिखलपुरा येथील एका युवकाच्या प्रेमात पडली. दोघेही आंतरजातीय असल्याने युवतीच्या कुटुंबीयांकडून विरोध असणे स्वाभाविक होते. दोघेही सज्ञान असल्याने ते घरून पळून गेले, त्यानंतर लग्न करून ते सोमवारी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात पोहचले. मात्र, युवती हरवल्याची तक्रार खामगाव पोलीस ठाण्यात असल्याने सिव्हिल लाइन्स पोलिसांनी हात वर केले आणि खामगाव पोलिसांना कळवले. तसेच घटनेची माहिती युवतीच्या पालकांनाही देण्यात आली. त्यानुसार तेही सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात धडकले होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाCivil Line Police Stationसिव्हिल लाइन पोलीस स्टेशन