शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

‘पणन’ने थकवले ७०० कोटी रुपयांचे चुकारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 14:05 IST

जुळवाजुळव न झाल्यास पणन महासंघाला कापूस खरेदी केंद्र बंद करावे लागणार असल्याचे वृत्त आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला: महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने शेतकऱ्यांना आतापर्यंत १,८७८ कोटी रुपयांचे चुकारे केले आहेत; परंतु यातील ६८२ कोटी रुपये थकले आहेत. पणन महासंघाने बँकेकडून १,८५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते संपल्याने उर्वरित चुकाºयासाठी रकमेची जुळवाजुळव करावी लागत आहे. ही जुळवाजुळव न झाल्यास पणन महासंघाला कापूस खरेदी केंद्र बंद करावे लागणार असल्याचे वृत्त आहे.पणन महासंघाने आजमितीस ५० लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला आहे. खरेदी केलेला हा कापूूस २,५६० कोटी रुपयांचा असून, शेतकऱ्यांना त्यातील १,८७८ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले आहेत. पणन महासंघाच्या तारणावर बँकेने सुरुवातीला १,८५० कोटी रुपये कर्ज दिले होते. आता ही रक्कम संपल्याने उर्वरित चुकारे देण्याची प्रक्रिया संथ आहे. सद्यस्थितीत कापसाची आवक वाढली असून, थकलेले चुकारे देण्यासाठी पणन महासंघाला एक हजार कोटी रुपयांची गरज आहे. भारतीय कापूस महामंडळाचा पणन महासंघ उपअभिकर्ता आहे. करारानुसार ‘सीसीआय’ पणन महासंघाला १५ लाख क्ंिवटलच्यावर कमिशन देणार नाही. पणन महासंघाला शेतकºयांचे चुकारे अदा करण्यासह त्यांच्या कर्मचाºयांचा वेतन व प्रशासकीय खर्च करावा लागत असल्याने तातडीने रक्कम हवी आहे. दुसरीकडे यावर्षी विक्रमी कापूस खरेदी होत आहे. यामुळे पणन महासंघ आर्थिक अडचणीत सापडला आहे. पणन महासंघाची आर्थिक परवड बघता, शासनाने १,८०० कोटी रुपयांची गॅरंटी घेतली आहे. त्याचा किती फायदा होतो, याकडे कापूस उत्पादक शेतकºयांचे लक्ष लागले आहे.

- खरेदी बंद करू नका, राजकीय दबाव!पणन महासंघ आर्थिक अडचणीत असताना दुसरीकडे खरेदी केंद्र बंद करू नका, असा राजकीय दबाव असल्याचे पणनच्या संचालकांनी सांगितले.

‘पणन’ने यावर्षी १,८५० कोटी रुपये बँकेकडून कर्ज घेतले आहे. कापूस खरेदीपोटी शेतकºयांना २,५६० कोटी रुपये अदा करायचे आहेत. यातील १,८७८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित चुकारे लवकर शेतकºयांना दिले जाणार आहेत. म्हणून शेतकºयांची काळजी करू नये, कापूस विक्रीस आणावा.- अनंतराव देशमुख,अध्यक्ष,पणन महासंघ.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस