शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

स्थानीक गुन्हे शाखेकडून मांडूळ सापास जिवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 17:28 IST

अकोला - आकोट फेल पोलिस ठाण्याच्या हद्दीत आपातापा रोडवर असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ एका जखमी अवस्थेतील लाखो रुपये कीमतीच्या मांडूळ सापाला स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री जिवदान दिले.

अकोला - आकोट फेल पोलिस ठाण्याच्या हद्दीत आपातापा रोडवर असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ एका जखमी अवस्थेतील लाखो रुपये कीमतीच्या मांडूळ सापाला स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री जिवदान दिले. सदर मांडून जातीचा साप जखमी अवस्थेत असून त्याला पोलिसांनी वन विभागाच्या ताब्यात दिले आहे.स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी एएसआय दिनकर बुंदे, पोलिस कर्मचारी संदीप काटकर, प्रमोद चव्हाण, ढोरे हे शनिवारी रात्री गस्तीवर असतांना त्यांना आपातापा रोडवरील विदयुत वितरण कंपनीच्या कार्यासमोर जखमी अवस्थेत मांडूळ जातीचा साप दिसला. पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली. तसेच काही सर्पतज्ज्ञांच्या मदतीने हा साप पकडला. लाखो रुपये कीमतीचा मांडूळ जातीचा साप जखमी अवस्थेत असल्याने पोलिसांना संशय आला. मांडुळ जातीच्या सापाची तस्करी करणाºया टोळीच्या हातुनच सदरचा साप जखमी झाल्याचे पोलिस सुत्रांचे म्हणणे आहे. गंभीर जखमी असलेल्या या मांडूळ सापावर प्राथमिक उपचार करून अकोला वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई स्थानीक गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांनी केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस