शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण प्रकल्प संचालकांनी घेतला सोलर रुफ टॉप योजनेचा आढावा

By atul.jaiswal | Updated: September 5, 2022 17:38 IST

ग्राहकांना तत्परतेने जोडणी द्यावी, अकोल्यातील बैठकीत प्रसाद रेशमे यांचे निर्देश

अतुल जयस्वाल, अकोलाअकोला : सोलर रूफ टॉप योजनेत ग्राहकांना तत्परतेने व सुलभतेने जोडणी मिळावी यासाठी महावितरणकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येत आहे. त्यामुळे यासाठी नियुक्त एजन्सीनेही आपल्या कामाचा वेग वाढवावा, असे निर्देश महावितरणचे संचालक (प्रकल्प ) प्रसाद रेशमे यांनी महावितरणचे अधिकारी व एजन्सी यांच्या संयुक्त बैठकीत दिले. महावितरणच्या अकोला परिमंडल कार्यालय येथे सोमवारी आयोजीत बैठकीत प्रसाद रेशमे यांनी सोलर रूफ टॉप योजनेचा सविस्तर आढावा घेतला.

या योजनेत ग्राहकांचा सहभाग वाढविण्यासाठी शिबीर आयोजित करा, कौन्सिलिंग सेल तयार करा, ग्राहकांशी संवाद साधा, ग्रामीण भागात ग्रामपंचायत किंवा पाणी पुरवठा योजना सोलर पॅनल लावण्यासाठी तयार असेल तर त्यांना या योजनेत प्राधान्याने जोडणी दया, असे निर्देश प्रकल्प संचालक प्रसाद रेशमे यांनी बैठकीत दिले. सोलर रूफ टॉप योजनेचा अकोला परिमंडल अंतर्गत आतापर्यंत ३३२२ ग्राहकांनी लाभ घेतला आहे. योजनेत ग्राहकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढविण्यासाठी महावितरणच्य अधिका-यांनी रूफ टॉप लावणा-या एजन्सीच्या नियमित बैठका घेवून ग्राहकांना एजन्सीकडून चांगली सेवा मिळावी यासाठी एजन्सीच्या कामकाजावर देखरेख ठेवावी, असे निर्देश रेशमे यांनी बैठकीत दिले. या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही रेशमे यांनी केले आहे.

या आढावा बैठकीत अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, संजय आकोडे, मंगेश वैद्य. अनिल वाकोडे, उप मुख्य औघोगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे, कार्यकारी अभियंता (प्रशासन) सौ अश्विनी चौधरी तसेच इतर कार्यकारी अभियंता, महावितरणचे उप बिभागीय अधिकारी व एजन्सीचे प्रतीनिधी उपस्थित होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkolaअकोला