शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra HSC result 2018 - अकोला जिल्ह्यातील २७ हजार विद्यार्थ्यांच्या भाग्याचा फैसला उद्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 15:54 IST

बुधवार ३0 मे रोजी इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकालाविषयी उत्सुकता आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात अमरावती मंडळामार्फत इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत पार पडली. बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून एकूण २७ हजार ३१९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. आता ३0 मे रोजी बारावीचा निकाल लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता ताणल्या गेली आहे.

अकोला: उच्च माध्यमिक(इयत्ता १२ वी)ची परीक्षा अमरावती मंडळाच्या माध्यमातून  २१ फेब्रुवारी ते २४ मार्चदरम्यान ८0 परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडली. बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून एकूण २७ हजार ३१९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. बुधवार ३0 मे रोजी इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकालाविषयी उत्सुकता आहे. जिल्ह्यातून कोणत्या कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी अव्वल ठरेल. याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष वेधल्या जाणार आहे.जिल्ह्यात अमरावती मंडळामार्फत इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत पार पडली. आता ३0 मे रोजी बारावीचा निकाल लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता ताणल्या गेली आहे. बारावी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या करियरची दिशा ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला प्राविण्यश्रेणीचे गुण मिळावेत अशी अपेक्षा आहे. अमरावती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजता जाहिर करण्यात येईल. बारावीच्या परीक्षेला अकोला तालुक्यातून १0९१५, अकोट तालुक्यातून ३५१६ ,बाळापूर तालुक्यातील २८१५, बार्शिटाकळी तालुक्यामधून ३२७४, पातूर तालुक्यातून २४८९, तेल्हारा तालुक्यातून २0४२ आणि मुर्तिजापूर तालुक्यातून २२६८ प्रविष्ट झाले होते. (प्रतिनिधी)

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८Akolaअकोला