शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांप्रती असंवेदनशिल -  हार्दिक पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 18:37 IST

मुख्यमंत्री असंवेदनिशल असून भाजपाचे सरकार मग ते केद्राचे असो की राज्यातील तरूणांना रोजगार देण्यासाठी व शेतकºयांना आत्महत्येपासून रोखण्यामध्ये अपयशी ठरले आहे.

अकोला: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रा घेऊन अकोल्यात आले होते त्या यात्रेच्या पुर्वसंध्येला सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आपल्या समस्यकडे लक्ष वेधले मात्र या शेतकºयांची व्यथा जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. निवडणुकीचा प्रचार करून ते निघुन गेले. तुमचे मुख्यमंत्री असंवेदनिशल असून भाजपाचे सरकार मग ते केद्राचे असो की राज्यातील तरूणांना रोजगार देण्यासाठी व शेतकºयांना आत्महत्येपासून रोखण्यामध्ये अपयशी ठरले आहे अशी टीका किसान क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी केली.काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटना ‘एनएसयूआय’च्यावतीने ४ सप्टेंबर रोजी स्वराज्य भवन येथून बेरोजगार यात्रा काढण्यात आली. या यात्रे दरम्यान पटेल यांनी युवकांशी संवाद साधला ते म्हणाले की ााजपच्या सत्ताकाळात बेकारी प्रचंड वाढली आहे. राज्यात ४५ लाख १४ हजार युवक-युवती बेरोजगार आहेत. बेरोजगारांना नोकरी, रोजगार देण्यात शासन अपयशी ठरले आहे. शासनाने बेरोजगारांना रोजगाराची निर्मिती करावी यासाठी एनएसयूआयच्यावतीने बेरोजगार यात्रा काढली आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे, सरकारी शाळा बंद होत आहेत, खाजगी शाळांची फी परवडत नाही, तरूणांना रोजगार नाही अशा सर्व मुद्यावर आता तरूणांनी बोलले पाहिजे. पेटून उठले पाहिजे, आंदोलन केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, प्रवक्ता अभिजित कांबळे,एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष आकाश कवडे , किसान क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष मंगेश भारसाकळे, विदर्भ अध्यक्ष माणिक शेळके आदी उपस्थित होते.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAkolaअकोला